आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
Health Tips For Monsoon: थंडी- तापच तर आहे... होईल बरा, असं म्हणत तब्येतीकडे दुर्लक्ष नकोच. लहान मुलं आणि वयस्कर माणसं यांच्याबाबत तर असा निष्काळजीपणा मुळीच नको. ...
3 Mistakes That Causes Weight Gain: वजनाचा संबंध थेट आपल्या खाण्याशी आणि खाण्याच्या सवयींशी असतो. त्यामुळे जेवणाच्या काही सवयी बदला, वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल (How to do weight loss), असं सांगत आहेत, सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा. ...
आरोग्य सांभाळायचं म्हणजे चाट खायचंच नाही असं नाही. घरच्याघरी चविष्ट चाट सहज तयार करता येतात. चाटचे हे प्रकार चवीला चटपटीत आणि खायला पौष्टिकही (nutritious chat) असतात. एक दोन नव्हे असे 5 प्रकारचे पौष्टिक आणि चटपटीत चाट तयार करता येतात. ...
तांबं (copper) हा धातुचा असा प्रकार आहे ज्यात साठवलेलं पाणी (drinking copper vessel water) शरीरासंबंधीचे अनेक विकार दूर करण्यास फायदेशीर ठरतं. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं हा अनेक समस्यांवरचा सोपा उपाय आहे. ...
वेटलाॅस डाएटसाठी ओट्सचे (oats for weightloss) विविध पदार्थ केले जातात. त्यातलाच एक चविष्ट आणि पौष्टिक प्रकार म्हणजे ओट्स कबाब. करायला (how to make oats kabab) सोपे आणि चवीला लाजवाब! ...
मठाची डाळ (moth bean) म्हणजे सुपर फूड (super food moth bean) असल्याचं आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर म्हणतात. पोषणात सर्व डाळीत अव्वल असलेल्या मठाच्या डाळीचा आहारात समावेश केल्याने आरोग्यास महत्वाचे (moth bean benefits for health) फायदेही होतात. ...
वजन कमी करण्यासाठी साबुदाणा (sago for weight loss) खायचा झाल्यास साबुदाण्याचे रायते (sago raita for weight loss) करावे. वेटलाॅस डाएटसाठी चटपटीत (how to make sago raita) रेसिपी ...