लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
तुम्हीही ग्रीन टी सेवन करताना 'या' चुका करत नाहीत ना? - Marathi News | Side effects of green tea if taken empty stomach | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्हीही ग्रीन टी सेवन करताना 'या' चुका करत नाहीत ना?

आता जवळपास सर्वांनाच ग्रीन टी चे फायदे माहीत असतील. खासकरुन वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक ग्रीन टी चं अधिक सेवन करतात. ...

खमंग असे मक्याचे ठेपले! - Marathi News | Receipe of Corn Thepla | Latest food News at Lokmat.com

फूड :खमंग असे मक्याचे ठेपले!

सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटकमटक पदार्थाची गरज असते. अशातच रोज काय वेगळं करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. जवळपास सर्वचजण सहज आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थाच्या शोधात असतात. ...

तुमच्या 'या' सवयींमुळे पांढरे होतात तुमचे केस! - Marathi News | Common mistakes to avoid for grey hair | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुमच्या 'या' सवयींमुळे पांढरे होतात तुमचे केस!

पांढरे केस ही आता वाढत्या वयात नाही तर कमी वयातही केस पांढरे होण्याची समस्या होत आहे. काळे आणि चमकदार केस कुणालाही हवे असतात. ...

हिवाळ्यात मटार खाणे फायदेशीर, वजन करा कमी आणि हृदय ठेवा निरोगी! - Marathi News | Health benefits of green peas helps in weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात मटार खाणे फायदेशीर, वजन करा कमी आणि हृदय ठेवा निरोगी!

हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे. लोकांना कच्चे मटर खाणे तर पसंत आहेच. ...

मुलं वारंवार आजारी पडतायत? 'अशी' घ्या काळजी - Marathi News | Diseases conditions baby is getting sick again and again thus increasing her immunity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मुलं वारंवार आजारी पडतायत? 'अशी' घ्या काळजी

थंडीमध्ये जर तुमचं मुल सतत आजारी पडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे शरीराच्या अनेक समस्या उद्बवण्याचा धोका असतो. ...

थंडीमध्ये चपातीपेक्षाही आरोग्यदायी ठरते बाजरीची भाकरी! - Marathi News | Bajra roti or Bajarichi Bhakari health benefits for controls cholesterol prevent diabetes digestion prevents cancer | Latest food News at Lokmat.com

फूड :थंडीमध्ये चपातीपेक्षाही आरोग्यदायी ठरते बाजरीची भाकरी!

थंडीमध्ये गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीची भाकरी खाणं फायदेशीर ठरतं. फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही ही भाकरी अत्यंत पौष्टीक असते. ...