आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
फलाफल एक लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे. अगदी लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत लोकांना या पदार्थाने सर्वांनाच भूरळचं घातली आहे. ...
केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे. ...
आरोग्य उत्तम राखण्यासाठी किंवा योग्य आहारासाठी अनेक शोध करण्यात येत असतात. भारतामध्ये आधी सामान्य खाण्या-पिण्याच्या पद्धती होत्या, त्यांच्यामध्ये आता बदल होत असून सध्या लोक जास्तीत जास्त जंक फूडचं सेवन करू लागली आहेत. ...
आपण नेहमी शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट इत्यादी पोषक तत्त्वांबाबत बोलत असतो. पण इतर पोषक तत्वांप्रमाणेच मिनरल्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. ...
प्रोटीन शरीरामधील पेशी, अवयव, त्वचा, हार्मोन्स इत्यादी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे छोटे अणू शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करतं. शारीरिक सक्रियता आणि वयानुसार प्रत्येक व्यक्तीला लागणारी प्रोटीन्स आवश्यकता वेगवेगळी असते. ...