आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
उन्हाळ्यामध्ये नेहमी हेवी आणि मसालेदार पदार्थ खाल्याने अनेकदा आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशातच शरीराला थंडावा देण्यासाठी काही खास पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. ...
कमी वयातच अनेकांच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाची लक्षणं दिसून येतात. त्यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. त्यामुळे तुमच्या डाएटमध्ये थोडे बदल करा. वाढत्या वयाची लक्षणं सर्वात आधी चेहऱ्यावर दिसून येतात. ...
उन्हाळ्यामध्ये अनेकदा अॅसिडिटीसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अशातच अनेकदा खाणं कमी करावं लागतं. नाहीतर ब्लोटिंग म्हणजेच, पोट फुगण्याची समस्या होते. ...
सध्या वातावरणामध्ये भयंकर उकाडा वाढला असून अनेकांना सन स्ट्रोकचा सामना करावा लागत आहे. वातावरातील वाढलेल्या उष्णतेमुळे सनस्ट्रोकचा सामना करावा लागतो. अनेकदा लोक अति उष्णतेमुळे सन स्ट्रोकच्या जाळ्यामध्ये येतात. ...
कोणत्याही पदार्थांची चव वाढविण्यासाठी अनेकजण त्यामध्ये बटर किंवा लोणी एकत्र करतात. मग ती दाल मखनी असो किंवा पावभाजी. पनीर बटर मसाला असो किंवा बटर पराठा. ...
उन्हाळ्यामध्ये हेल्दी समर ड्रिंक प्यायल्याने तुम्ही सन स्ट्रोक, डिहाड्रेशन यांसारख्या समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. ताक, नारळाचं पाणी, लिंबू सरबत या पेय पदार्थांप्रमाणेच तुम्ही कैरीच्या पन्ह्याचाही आहारात समावेश करू शकता. ...
उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. वाढणाऱ्या तापमानामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांच्या शोधात असतात. परंतु तुम्ही या उन्हामध्ये थंड पदार्थ खाऊन आजारी पडण्याच्या विचारात आहात का? ...