योगासनांच्या सत्रापूर्वी आणि नंतर तुम्ही घेतलेली हेल्दी ड्रिंक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. हे हेल्दी ड्रिंक्स (Healthy Drinks) योगाने मिळणाऱ्या फायद्यांमध्ये भर घालतात. योगासनांपासून मिळणारे फायदे वाढवण्यासाठी हे ड्रिंक्स नक्की घ्या.. ...
‘अच्छा स्वास्थ्य अब सबका अधिकार’हे आहे आरोग्य सेवांबाबतचे मोदी सरकारचे घोषवाक्य. सरकारच्या ४ वर्षांच्या कामांच्या जाहिरातींत जगातल्या सर्वात मोठ्या असे बिरूद लावलेल्या ‘आयुष्मान’ आरोग्य विमा योजनेचा उल्लेख आहे. ...
देशातील ५० कोटी गरीब लोकांच्या आरोग्याला सुरक्षा कवच देणारी योजना आकर्षक वाटत असली तरी अंमलबजावणी करणे कठीण आहे. योजनेचा खर्च अवाढव्य असल्याने त्याच्या फायद्यासाठी कुटुंबाची उत्पन्नमर्यादा खूप कमी ठेवली जाऊ शकते. तसे झाल्यास अत्यंत कमी लोकांना योजनेच ...
अर्थसंकल्पात घोषित झालेल्या ‘आयुष्यमान भारत’ या जगातील सर्वांत मोठ्या आरोग्य विमा योजनच्या अंमलबजावणीसाठी जीएसटी कौन्सिलसारख्या विशेष परिषदेची रचना निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार राज्यांना बळ देऊन ही विमा योजना अंमलात आणणार आहे. ...
अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या आरोग्य संरक्षण योजनेत विदेशी विमा कंपन्यांना सहभागी करून घेऊ नका, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत ‘स्वदेशी जागरण मंच’ने सरकारला दिला आहे. ...
मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अपेक्षित असलेली घोषणा व मूल्यमापन शेवटच्या टप्प्यात पूर्ण झाले. ५० कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक कुटुंबामागे ५ लाखांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच देणारी राष्ट्रीय आरोग्य रक्षण योजना ही आनंदाची बाब आहे. मात्र... ...