lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > ओघळलेल्या स्तनांना परफेक्ट शेप येण्यासाठी घरीच करा २ व्यायाम; सुडौल, आकर्षक दिसाल

ओघळलेल्या स्तनांना परफेक्ट शेप येण्यासाठी घरीच करा २ व्यायाम; सुडौल, आकर्षक दिसाल

Breast increasing exercise : स्तनांच्या आकारावर अधिक लक्ष देण्यापेक्षा शरीरावर प्रेम करा आणि त्याची काळजी घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 12:37 PM2023-03-14T12:37:38+5:302023-03-14T12:46:04+5:30

Breast increasing exercise : स्तनांच्या आकारावर अधिक लक्ष देण्यापेक्षा शरीरावर प्रेम करा आणि त्याची काळजी घ्या.

Breast increasing exercise : Yoga Mudra For Breast Which yoga Mudra increase breast size | ओघळलेल्या स्तनांना परफेक्ट शेप येण्यासाठी घरीच करा २ व्यायाम; सुडौल, आकर्षक दिसाल

ओघळलेल्या स्तनांना परफेक्ट शेप येण्यासाठी घरीच करा २ व्यायाम; सुडौल, आकर्षक दिसाल

आकर्षक, चांगल्या व्यक्तीमत्वासाठी चेहऱ्याबरोबरच शरीरयष्टी चांगली असणंसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत सतत बसून काम केल्यानं कोणाचं पोट, मागचा भाग बाहेर येतो. तर काहीजणांचं आर्म फॅट वाढतं. (How to Increase Breast Size With Exercise) व्यक्तीमत्व खुलून दिसण्यासाठी स्तनांचा आकार आणि एकूणच शरीराची ठेवण फार महत्वाची असते. (Yoga Mudra For Breast) अशा स्थिती स्तनांचा आकार लहान आहे, स्तन ओघळल्यासारखे वाटतात अशी तक्रार अनेक महिला करतात. योगा एक्सपर्ट जुही कपूर यांनी स्तनांच्या विकासासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. (Can You Increase Breast Size Naturally)

- जुही कपूर यांच्या म्हणण्यानुसार या व्हिडिओद्वारे, स्तनांचा आकार वाढविला किंवा कमी केला जाऊ शकतो असा खोटा दावा करण्याचा माझा हेतू नाही. स्तनाचा आकार आपल्या नियंत्रणात नसलेल्या अनुवांशिक घटकांवर आधारित असतो. (Yoga Mudra For Breast)

- आपल्या स्तनांच्या आकारावर अधिक लक्ष देण्यापेक्षा शरीरावर प्रेम करा आणि त्याची काळजी घ्या. तुम्ही दररोज सुरभी मुद्रा आणि पृथ्वी मुद्रा केल्यास चांगले परिणाम दिसून येतील. यामुळे अवयवांची चांगली वाढ होण्यास मदत होते. हाडं मजबूत राहतात, स्नायूंचा विकास होतो.

Web Title: Breast increasing exercise : Yoga Mudra For Breast Which yoga Mudra increase breast size

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.