ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
उच्च एलडीएलमुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्या उद्भवू शकतात, परंतु जीवनशैलीत काही छोटे बदल करून तुम्ही या समस्या टाळू शकता. चला जाणून घेऊया. ...
How to Sleep Fast in 5 Minutes : अल्कोहोलचे सेवन केल्याने तुम्हाला आधीच झोप येते आणि जेव्हा रात्री झोपण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला झोप येण्यास त्रास होतो. ...
Ayurvedic Churna for Diabetic : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु आपण आयुर्वेदिक पद्धतीने देखील त्याचे व्यवस्थापन करू शकता ...