लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

कॉफीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या सत्य - Marathi News | coffee increases bad cholesterol in body know the truth | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॉफीमुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या सत्य

कॉफी प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे. त्यांनी कॉफी पिणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला कॉफीचा कोलेस्ट्रॉलवर कसा परिणाम होतो ते सांगणार आहोत. याशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचे उपायदेखील सांगणार आहेत. ...

Tomato Fever : बापरे! चिमुकल्यांना 'टोमॅटो फिव्हर'चा मोठा धोका; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | the danger of tomato fever hovering over children | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! चिमुकल्यांना 'टोमॅटो फिव्हर'चा मोठा धोका; 5 वर्षांखालील मुलांवर करतो अटॅक, 'ही' आहेत लक्षणं

Tomato Fever : देशात टोमॅटो फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णांमुळे लोक हैराण झाले आहेत. ...

Rice For Weight Loss : रोज पोटभर भात खाल्ल्यानंही होऊ शकतं Weight Loss, फक्त खाताना ही गोष्ट लक्षात ठेवा - Marathi News | Rice For Weight Loss : Is Rice Good For Weight Loss 5 Rules To Follow | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : वजन कमी करण्यासाठी भात कशाला सोडायचा? फक्त खाताना ही गोष्ट लक्षात ठेवा

Rice For Weight Loss : जिम किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी चांगला डाएट चार्ट बनवणे खूप गरजेचे आहे. याच्या मदतीने तुम्ही वजन कमी करण्याचे लक्ष्य पटकन गाठू शकता. ...

Peeing in night Causes : रात्री दोनदा किंवा त्याहून जास्त वेळा लघवीला उठता? तुम्हालाही होवू शकतात ७ आजार - Marathi News | Peeing in night Causes : Peeing in the night more than 2 times could be sign of these 7 disease know how to prevent nocturia | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री दोनदा किंवा त्याहून जास्त वेळा लघवीला उठता? तुम्हालाही होवू शकतात ७ आजार

Peeing in night Causes : रात्री २ पेक्षा जास्तवेळी लघवीला जात असाल तर तुम्हालाही होऊ शकतात ७ आजार, वेळीच तब्येत सांभाळा ...

Child Health: लहान मुले लठ्ठ का होतात? आहेत अशी कारणे - Marathi News | Child Health: Why do children become obese? The reasons that came up | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लहान मुले लठ्ठ का होतात? आहेत अशी कारणे

Child Health: जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार अतिरिक्त चरबीमुळे रोगांचा धोका वाढतो. यामुळे विविध प्रकारचे कर्करोग, मधुमेह, हृदयाचे आणि फुप्फुसांचे आजार बळावू शकतात आणि त्यामुळे त्यांना कमी वयातच अशा आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. ...

करा हेल्दी वेटलॉस, आजारपण आसपासही फिरकणार नाही! आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात फक्त ५ उपाय - Marathi News | As per Ayurveda 5 rules for maintaining health and doing weight loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :करा हेल्दी वेटलॉस, आजारपण आसपासही फिरकणार नाही! आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात फक्त ५ उपाय

...

भरपूर प्रोटिन्स देणारे ५ व्हेज पदार्थ; रोज खा, मस्त ठणठणीत राहा- जेवणातून मिळेल भरपूर पोेषण - Marathi News | Veg Protein Rich Food : Plant based protein you should add in your diet plan best protein sources | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर प्रोटिन्स देणारे ५ व्हेज पदार्थ; रोज खा, मस्त ठणठणीत राहा

Veg Protein Rich Food : अंकुरित धान्यांचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. ...

थकलेला चेहरा बनवा 5 मिनिट्समध्ये तजेलदार | How to Get Rid of Tired Face Naturally | Home remedies - Marathi News | Make a tired face radiant in 5 minutes How to Get Rid of Tired Face Naturally | Home remedies | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :थकलेला चेहरा बनवा 5 मिनिट्समध्ये तजेलदार | How to Get Rid of Tired Face Naturally | Home remedies

थकलेला चेहरा बनवा 5 मिनिट्समध्ये तजेलदार | How to Get Rid of Tired Face Naturally | Home remedies #howtogetridoftiredface #lokmatsakhi #darkcircles #undereyebags #puffyeyes थकलेला चेहरा आणि dull चेहरा झाला असेल तर काही सोपे टिप्स फॉलो करून तुम्ही मिळ ...