लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

High Cholesterol कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे ही डाळ, जाणून घ्या कसं करावं सेवन! - Marathi News | High cholesterol : Soaked moong dal as high cholesterol lowering diet, you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :High Cholesterol कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे ही डाळ, जाणून घ्या कसं करावं सेवन!

High Cholesterol : जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. अशात कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी एक डाळ फार महत्वाची ठरू शकते. ...

Health: गणेशोत्सवात रात्रभर जागरण? दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जायचं असेल तर काय कराल? - Marathi News | Ganesh Mahotsav, Health: An all-night vigil during Ganeshotsav? - What will you do the next day? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवात रात्रभर जागरण? - दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जायचं असेल तर काय कराल?

Ganesh Mahotsav: समजा एखादा दिवस म्हणजे एखादी पूर्ण रात्र तुम्ही गणपती पाहण्यात घालवली, त्या रात्री तुम्हाला झोपायलाही मिळालं नाही, शिवाय दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्यूटीवर जायचं आहे, आपली नेहमीची कामं करायची आहेत, अशी वेळ आली तर काय कराल? ...

नाश्त्यात चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान - Marathi News | Avoid this foods in the morning breakfast which is unhealthy for your health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नाश्त्यात चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

Avoid Morning Breakfast: एक्सपर्ट सांगतात की, सकाळचा नाश्ता हा पोट भरण्यासाठी नाहीये. काही लोक सकाळी सकाळी  पोट भरण्यावर भर देतात. अशा लोकांना दिवसभर सुस्ती, कमजोरी जाणवते. ...

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फक्त हाडंच ठिसुळ होत नाहीत तर होतो 'हा' गंभीर आजार - Marathi News | calcium deficiency can also cause memory loss | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फक्त हाडंच ठिसुळ होत नाहीत तर होतो 'हा' गंभीर आजार

इतकेच नाही तर मुलांच्या वाढत्या वयात चांगल्या विकासासाठी कॅल्शियमदेखील आवश्यक खनिज आहे. कॅल्शियमच्या कमतरतेला हायपोकॅल्सेमिया असेदेखील म्हणतात. ...

क्रिमी मेयोनीज गरोदरपणात खावसं वाटतं, पण ते सुरक्षित आहे का? जाणून घ्या सत्य - Marathi News | should eat mayonnaise in pregnancy know the truth | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :क्रिमी मेयोनीज गरोदरपणात खावसं वाटतं, पण ते सुरक्षित आहे का? जाणून घ्या सत्य

अनेक पदार्थांमध्ये वापरलं जाणारं मेयोनीज. याची चव अनेकांना आवडते. तसेच हे खूप क्रिमी असल्यामुळे गरोदरपणातही स्त्रिया हट्टानं ते खातात; मात्र  गरोदरपणात हे खाणं सुरक्षित आहे का? ...

गणपतीत कितीही ठरवलं तरी गोड खाणं होतंच, मधुमेहींनी अशी घ्या काळजी - आहारतज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या टिप्स... - Marathi News | Diet Tips For Diabetic Patient In Ganpati Festival : No matter how much you decide to eat sweet food in Ganpati, diabetics should be careful - dietitian says 6 important tips... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीत कितीही ठरवलं तरी गोड खाणं होतंच, मधुमेहींनी अशी घ्या काळजी - आहारतज्ज्ञ सांगतात ६ महत्त्वाच्या टिप्स...

Diet Tips For Diabetic Patient In Ganpati Festival : डायबिटीस असणाऱ्यांनी गणपती उत्सवात गोड पदार्थ खाताना काय काळजी घ्यावी याविषयी... ...

खाण्यावर कंट्रोलच राहात नाही, सणासुदीच्या दिवसांत तर खूपच वजन वाढते?- वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला  - Marathi News | Can't control yourself while eating? 4 simple tips by diet experts about portion control | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाण्यावर कंट्रोलच राहात नाही, सणासुदीच्या दिवसांत तर खूपच वजन वाढते?- वाचा तज्ज्ञांचा खास सल्ला 

How To Avoid Excess Eating: सणासुदीच्या दिवसांत तर असा अनुभव जवळपास प्रत्येकालाच येतो आणि मग गोडधोड खाऊन पटापट वजन वाढतं (How to control weight gain?). असं होऊ नये, त्यासाठीच तर वाचा तज्ज्ञांचा हा खास सल्ला. ...

कारले खाल्ल्यानंतर चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, पडू शकतं महागात! - Marathi News | Health tips : Do not consume these things after eating bitter gourd | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कारले खाल्ल्यानंतर चुकूनही या पदार्थांचं करू नका सेवन, पडू शकतं महागात!

Foods To Avoid After Having Bitter Gaurd : कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये हे तुम्हाला माहीत आहे का? कारलं खाल्ल्यावर काही पदार्थ खाल्ले तर तुम्हाला समस्या होऊ शकते. चला जाणून घेऊ कारलं खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नये.... ...