ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Diabetes Control Tips : डायबिटीसवर सुरू असलेल्या अभ्यासानुसार जर तुम्ही प्री डायबिटीक स्थितीत असाल तर भात आणि चपाती न खाता प्रोटिन इन्टेक वाढवायला हवा. ...
Sleep Easily Tips : झोपेच्या विकाराची अनेक कारणे असू शकतात, परंतु काहीवेळा ही समस्या रात्रीच्या खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे देखील होऊ शकते. जे लोक रात्री जेवण करत नाहीत त्यांना चांगली झोप येत नाही. ...
एका संशोधनातून ही कारणं स्पष्ट झाली आहेत. जेवल्यानंतर आळस, सुस्ती किंवा झोप या गोष्टी टाळायच्या असतील तर फायबरयुक्त पदार्थांचा आहारात जास्त प्रमाणात समावेश असावा, असं संशोधकांचं म्हणणं आहे. ...
पोटाची नियमित साफसफाई न करणे अनेक आजारांचे मूळ बनते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि सोप्या उपायांचा अवलंब करू शकता. ...
Urine Infection Prevention : सेक्स केल्याने शरीरातील द्रव एकमेकांमध्ये मिसळतात. याचा अर्थ लैंगिक संबंध निर्माण करणारे जीवाणू योनीतून मूत्रमार्गात जातात. हेच कारण आहे की लैंगिकदृष्ट्या सक्रिय महिलांमध्ये यूटीआयची अधिक प्रकरणे दिसतात. ...