लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

टाळ्या वाजवण्याचे हे फायदे वाचून व्हाल अवाक्, ज्यांबाबत तुम्ही कधी विचारही केला नसेल! - Marathi News | Amazing health benefits of clapping, you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टाळ्या वाजवण्याचे हे फायदे वाचून व्हाल अवाक्, ज्यांबाबत तुम्ही कधी विचारही केला नसेल!

Benefits of clapping : केवळ टाळ्या वाजवून प्रेशर थेरपीचा फायदा घेतला जाऊ शकतो. हे प्रेशर पॉईंट्स शरीराच्या वेगवेगळ्या भागांना थेट जोडले गेलेले असतात. त्यामुळे टाळ्या वाजवून वेदनांपासून सुटका मिळवू शकतो.  ...

पुरूषांनी रोज मध आणि मनुक्यांचं करा सेवन, फायदे वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Health tips : Men should eat honey and raisins daily, know the benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पुरूषांनी रोज मध आणि मनुक्यांचं करा सेवन, फायदे वाचून व्हाल अवाक्!

Honey And Raisins Health Benefits : मनुक्यांचं मधासोबत सेवन केलं तर पुरूषांना अधिक फायदे होतात. चला जाणून घेऊ मनुके आणि मध एकत्र खाण्याचे पुरूषांना कोणते फायदे होतात. ...

कमी वयात हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात या सवयी, वेळीच बदलल्या तर जीव वाचू शकतो! - Marathi News | Heart Attack Reason : These habits increase risk heart attack at young age | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयात हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतात या सवयी, वेळीच बदलल्या तर जीव वाचू शकतो!

Heart Attack Reason : कमी वयातही हार्ट अटॅकमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे असं कशामुळे होतंय याची काही कारणे तज्ज्ञांनी सांगितली आहेत. चला जाणून घेऊया काय आहेत ती कारणे.... ...

या ब्लड ग्रुपला जास्त राहतो स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका, वेळीच व्हा सावध - Marathi News | Blood group type could predict your stroke risk a blood group is at higher risk | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :या ब्लड ग्रुपला जास्त राहतो स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका, वेळीच व्हा सावध

Stroke Risk : कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना स्ट्रोकचा अधिक धोका राहतो. जर तुमचाही ब्लड ग्रुप रिसर्चमध्ये सांगण्यात आलेल्या ग्रुपपैकी आहे तर तुम्हाला सावध होणं फार गरजेचं आहे. ...

रिसर्च: 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना ब्रेन स्टोकचा सर्वाधिक धोका, वेळीच  तब्येत सांभाळा - Marathi News | Blood group type could predict your stroke risk a blood group is at higher risk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रिसर्च: 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना ब्रेन स्टोकचा सर्वाधिक धोका, वेळीच  तब्येत सांभाळा

Blood group type could predict your stroke risk : अलिकडेच झालेल्या संशोधनात  कोणत्या ब्लड ग्रुपवाल्या लोकांना स्टोकचा धोका जास्त असतो याबाबत माहिती समोर आली आहे. ...

'या' वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त, लक्षणांची माहिती वेळीच घ्या जाणून - Marathi News | heart attack in women causes symptoms and remedies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वात जास्त, लक्षणांची माहिती वेळीच घ्या जाणून

अ‍ॅटॅकमध्ये रक्तप्रवाह (Blood Flow) खंडित होतो आणि त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहचू शकत नाही. महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅकची समस्या झपाट्यानं वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, 18 ते 55 वयोगटातील महिलांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. ...

रोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक गंभीर आजारांपासून मिळेल सुटका! - Marathi News | Health benefits of moong dal sprouts, you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रोज सकाळी एक वाटी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक गंभीर आजारांपासून मिळेल सुटका!

Moong dal sprouts : रोज सकाळी मोड आलेले मूग खाण्याचे फायदे वाचाल, तर रोज या मूगाचं सेवन कराल. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. ...

नॉनस्टिकच्या भांड्यात जेवण शिजवल्यामुळे देताय 'या' गंभीर रोगाला आमंत्रण, वेळीच व्हा सावध! - Marathi News | side effects of cooking in nonstick utensils may cause cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नॉनस्टिकच्या भांड्यात जेवण शिजवल्यामुळे देताय 'या' गंभीर रोगाला आमंत्रण, वेळीच व्हा सावध!

नॉनस्टिकचेही अनेक तोटे आहेत. याचा वाईट परिणाम हळूहळू तुमच्या आरोग्यावर होत आहे. आज आम्ही तुम्हाला नॉनस्टिक भांड्यांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती देणार आहोत. ...