लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

पाण्यामुळेही संतुलित केला जाऊ शकतो उच्च रक्तदाब, कसा? घ्या जाणून - Marathi News | high blood pressure can be controlled by drinking water | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पाण्यामुळेही संतुलित केला जाऊ शकतो उच्च रक्तदाब, कसा? घ्या जाणून

पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते, त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. जाणून घेऊया उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे. ...

डायबिटीसच्या रुग्णांनी मधाचे सेवन करावे की करु नये? जाणून घ्या याचे उत्तर - Marathi News | diabetes patient can eat honey or not? know the truth | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डायबिटीसच्या रुग्णांनी मधाचे सेवन करावे की करु नये? जाणून घ्या याचे उत्तर

मधुमेहामध्ये मधाचे सेवन काही विशिष्ट परिस्थितीत पूर्णपणे सुरक्षित आणि फायदेशीर आहे. मधामध्ये असलेले एंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. त्याबद्दल जाणून घेऊया. ...

चहासोबत ब्रेड खाण्याचे धोके समजून घ्याच अन्यथा, दुष्परिणामांना आयते आमंत्रण द्याल - Marathi News | disadvantages of eating bread with tea know more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चहासोबत ब्रेड खाण्याचे धोके समजून घ्याच अन्यथा, दुष्परिणामांना आयते आमंत्रण द्याल

चहासोबत ब्रेड खाल्ल्याने आरोग्याला नक्की काय आणि कसं नुकसान होऊ शकतं? जाणून घेऊ या. ...

नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : सणावारात मासिक पाळी येऊ नये म्हणून घे गोळ्या, तुम्हीही असं करत असाल तर तज्ज्ञ काय म्हणतात बघा... - Marathi News | Navratri Special Arogya Upasana Health Misconceptions about Postponing Menstrual Cycle with Medicine : Postponing period by taking pills to get period during festival? Experts say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल आरोग्य उपासना : सणावारात मासिक पाळी येऊ नये म्हणून घे गोळ्या, तुम्हीही असं करत असाल तर तज्ज्ञ काय म्हणतात बघा...

Navratri Special Health Misconceptions about Postponing Menstrual Cycle with Medicine : देवी ही जर आपण स्त्रीरुपातच बघतो तर तिला पाळी येत नसणार का? मग देवीचे दर्शन घेताना पाळी चालू असेल तर काय बिघडले? ...

शरीरातील नको असलेली टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा १ सोपा उपाय; पचन सुरळीत, राहाल फ्रेश - Marathi News | How to Detox your Body Easy Home Made Recipe : 1 simple solution to remove unwanted toxins from the body; Smooth digestion, stay fresh | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातील नको असलेली टॉक्सिन्स बाहेर काढण्याचा १ सोपा उपाय; पचन सुरळीत, राहाल फ्रेश

How to Detox your Body Easy Home Made Recipe : शरीरात असणारे विविध धातू, टॉक्सिन्स अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. या गोष्टी शरीरातून बाहेर पडल्या तरच आपली पचनसंस्था आणि एकूण आरोग्य चांगले राहू शकते. ...

High Protein Rich Foods : प्रोटिन्सचा खजिना आहेत ६ व्हेज पदार्थ; रोज खा, मांसाहारापेक्षा जास्त प्रोटिन मिळेल - Marathi News | High Protein Rich Foods : World vegetarian day know about 6 high protein rich indian foods for vegetarians | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रोटिन्सचा खजिना आहेत ६ व्हेज पदार्थ; रोज खा, मांसाहारापेक्षा जास्त प्रोटिन मिळेल

High Protein Rich Foods : शाकाहारी अन्न हे प्रोटीनचे भांडार आहे. बीन्स, हरभरा, पनीर, मसूर यांसारखे पदार्थ प्रोटिनचा खजिना आहेत. ...

Iron Rich Food : अंगातलं रक्त वाढवून ५ आजारांपासून लांब ठेवेल हा पदार्थ; रोज खा, भाग्यश्रीच्या फिटनेस टिप्स  - Marathi News | Iron Rich Food : Actress cum nutritionist bhagyashree shared 5 amazing benefits of plum or aloo bukhara | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अंगातलं रक्त वाढवून ५ आजारांपासून लांब ठेवेल हा पदार्थ; रोज खा, भाग्यश्रीच्या फिटनेस टिप्स 

Iron Rich Food : आलुबुखार आता सुपरफूडच्या श्रेणीत गणला जातो. अनेक अभ्यासांमध्ये आलुबुखार खाणं आरोग्यासाठी फायदेशीर फळ म्हणून वर्णन करण्यात आले आहे. ...

नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक डाळिंब रोज खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, तज्ज्ञ सांगतात डाळिंबच आहे खरा फळांचा राजा.. - Marathi News | Navratri Special Food: Benefits of eating pomegranate? Fruit that is important for reducing aging | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक डाळिंब रोज खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, तज्ज्ञ सांगतात डाळिंबच आहे खरा फळांचा राजा..

Benefits of Pomegranate: फळांचा राजा कोणता, असं विचारलं तर सगळेच जण अगदी सहज आंबा असं उत्तर देतील. पण तज्ज्ञ सांगतात फळांचा खरा राजा आहे डाळिंब. वाचा असं का म्हणतात? ...