लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

Chaturmas 2023: कामवासनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चातुर्मासात कांदा लसूण आहारातून वर्ज्य करतात; सविस्तर वाचा! - Marathi News | Chaturmas 2023: Abstain from onion and garlic diet during Chaturmas to control libido; Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2023: कामवासनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चातुर्मासात कांदा लसूण आहारातून वर्ज्य करतात; सविस्तर वाचा!

Chaturmas 2023: चातुर्मासात अनेक जण अनेक प्रकारच्या नियमांचे पालन करतात, पैकी एक म्हणजे कांदा लसूण आहारातून वर्ज्य करणे; पण का? जाणून घ्या! ...

पावसाळ्यात रात्री घरभर डास फिरतात-चावतात कडकडून? ५ सोपे उपाय- डास राहतील घराबाहेर - Marathi News | How to get rid from mosquito at home : Home remedies for get rid from mosquito | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात रात्री घरभर डास फिरतात-चावतात कडकडून? ५ सोपे उपाय- डास राहतील घराबाहेर

How to get rid from mosquito at home : वेळीच डासांना घरात येण्यापासून रोखलं नाही तर या आजारांचं प्रमाण वाढतं. काही जणांना डासांच्या स्प्रेच्या वासाचा खूप त्रास होतो तर काहींना गुड नाईट कॉइलच्या धुराची एलर्जी असते. ...

किडनीचे आजार होवू नयेत म्हणून नियमित खा ५ भाज्या आणि फळं - Marathi News | Best Foods To Eat for Kidney : | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किडनीचे आजार होवू नयेत म्हणून नियमित खा ५ भाज्या आणि फळं

Best Foods To Eat for Kidney : किडनीचे कार्य चांगले राहण्यासाठी शरीर डिटॉक्स होणं फार महत्वाचं आहे.  किडनी डिटॉक्स होण्यासाठी कोणती फळं फायदेशीर ठरतात ते पाहूया. ...

पावसाळ्यात या कारणांनी कानात इन्फेक्शनचा असतो धोका, जाणून घ्या लक्षणे - Marathi News | Monsoon ear infection symptoms and causes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात या कारणांनी कानात इन्फेक्शनचा असतो धोका, जाणून घ्या लक्षणे

Ear infection : शरीराचे काही भाग जे पावसाळ्यात ओलाव्याचे असतात तिथे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. असाच एक अवयव म्हणजे कान. पावसाळ्यात कानात इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. अशात जास्त लोकांना याबाबत माहितही नसतं.  ...

निरोगी रहायचं असेल तर चुकून एकत्र खाऊ नका या गोष्टी, पडू शकतं महागात! - Marathi News | Health Tips : Food combinations you should not be eaten together | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :निरोगी रहायचं असेल तर चुकून एकत्र खाऊ नका या गोष्टी, पडू शकतं महागात!

Health Tips : हे तर सगळ्यांनाच माहीत असेल की, दुधासोबत दह्याचं सेवन अजिबात करू नये. त्यासोबतच अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या एकत्र अजिबात खाऊ नयेत. ...

शरीरातील २०६ हाडांना भरभरून कॅल्शियम देतील हे ५ पदार्थ; मसल्स-हाडं कायम राहतील चांगली - Marathi News | Calcium rich foods : 5 Food Sources Of Calcium For Your Bones | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातील २०६ हाडांना भरभरून कॅल्शियम देतील हे ५ पदार्थ; मसल्स-हाडं कायम राहतील चांगली

Calcium rich foods : हिरव्या पालेभाज्या ज्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. ते तुमचे दात आणि हाडे तयार करण्यास मदत करतात. ...

पन्नाशीतही करिश्मा दिसते फिट, ती म्हणते बिर्याणी - पनीर खूप आवडते पण... - Marathi News | Karishma looks fit even in her 50s, says she likes biryani-paneer but... | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पन्नाशीतही करिश्मा दिसते फिट, ती म्हणते बिर्याणी - पनीर खूप आवडते पण...

This is how Karisma Kapoor keeps herself fit at the age of 50, Know more about it... पनीर बिर्याणी आणि ज्वारीची भाकरी खाऊनही करिश्मा राहते फिट कारण.. ...

तुमच्या घोरण्याने घरांतील सगळ्यांचीच झोप मोड होतेय ? करा एक सोपी योग मुद्रा, घोरण्याची समस्या होईल बंद... - Marathi News | How to find relief from snoring with this mudra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्या घोरण्याने घरांतील सगळ्यांचीच झोप मोड होतेय ? करा एक सोपी योग मुद्रा, घोरण्याची समस्या होईल बंद...

Best Hand Mudra For Snoring Problem : तुम्हालाही झोपेत घोरण्याची सवय आहे का ? मग आदि मुद्रा हे असं करा आणि घोरण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवा... ...