लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

पोटात सूज आल्यासारखी वाटते का? या सोप्या टिप्सने पोटातील सूज करा कमी... - Marathi News | Health Tips : How get rid abdominal swelling know tips | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटात सूज आल्यासारखी वाटते का? या सोप्या टिप्सने पोटातील सूज करा कमी...

पोटातील सूज दूर करायची असेल तर तुम्हाला तुमच्या लाइफस्टाइलममध्ये बदल करावा लागेल. काही घरगुती उपायांनी देखील तुम्ही हे करू शकता. ...

Water Intake in a Day : घातक आजारांपासून कायम लांब राहाल; फक्त रोज 'इतके' ग्लास पाणी प्या, फिट राहण्याचा सोपा उपाय - Marathi News | Water Intake in a Day : Benefits of drinking water know the details | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घातक आजारांपासून कायम लांब राहाल; फक्त रोज 'इतके' ग्लास पाणी प्या, फिट राहण्याचा सोपा उपाय

Water Intake in a Day : जर तुम्हाला वारंवार भूक लागत असेल तर ते तुमच्या शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे असू शकते. तसेच, जर तुम्हाला गोड जास्त प्रमाणात खावेसे वाटत असेल तर याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी कमी होत आहे. यासाठीही अधिकाधिक पाणी पिणे चांगले. ...

लिव्हरसंबंधी आजारांपासून बचाव करण्याचे सोपे उपाय, या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष - Marathi News | Health Tips : Easy ways to avoid liver diseases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लिव्हरसंबंधी आजारांपासून बचाव करण्याचे सोपे उपाय, या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

liver diseases : लिव्हरच्या मदतीनेच शरीरातील इतर अवयव व्यवस्थितपणे आपलं काम करू शकतात. पण लिव्हरची काही समस्या असेल तर याची लक्षणे लवकर बघायला मिळत नाहीत.  ...

गोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय? हे उपाय ठरतील फायदेशीर - Marathi News | Digestion tips after Diwali over eating | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :गोडधोड आणि फराळ खाऊन पोट बिघडलंय? हे उपाय ठरतील फायदेशीर

Body Detox Tips : मन मारण्याऐवजी दिवाळीचा मनमुराद आनंद घ्या आणि त्यानंतर असा काही उपाय शोधा ज्याने तुमची बॉडी डीटॉक्स होईल. तुमच्या मदतीसाठी आम्ही तुम्हाला असे काही फूड्स सांगत आहोत जे खाऊन तुम्ही बॉडी डीटॉक्स करु शकता. ...

Diwali Cholesterol Control Tips : भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं - Marathi News | Cholesterol Control Tips : One mistake in diwali celebration can increase bad cholesterol know what to do or not to do | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भरपूर फारळ खाऊनही अजिबात वाढणार नाही कोलेस्टेरॉल; वाचा काय खायचं, काय टाळायचं

Cholesterol Control Tips : सणांच्या दिवसात दही आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा किंवा उकडलेले अन्नपदार्थ खा जेणेकरून तुमच्या शरीराला निरोगी आहार मिळेल. ...

दिवाळीत फराळ करताना सतत वजन वाढण्याची चिंता? ५ गोष्टी लक्षात ठेवा आणि एन्जॉय दिवाळी बिंधास्त - Marathi News | Worried about weight gain during diwali? 5 tips How to control weight during diwali  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत फराळ करताना सतत वजन वाढण्याची चिंता? ५ गोष्टी लक्षात ठेवा आणि एन्जॉय दिवाळी बिंधास्त

Weight Control During Diwali: अशी अडचण अनेकांची होते. फराळाचे वेगवेगळे पदार्थ पाहून ते खूप खावेसे वाटतात. पण त्यामुळे वजन वाढेल की काय, याची चिंता सतत भेडसावते.  ...

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं? - Marathi News | Belly Fat : Eat curd daily lose weight and reduce belly fat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही दिवसातून किती वेळ खावं?

Belly Fat : The American Dietetic Association यांच्यानुसारही पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, पोटवरील चरबी कमी करण्याच्या दृष्टीने दिवसातून किती वेळा दही खावे.  ...

दिवाळीत वजन वाढण्याची भीती वाटते? एक ग्लास गरम पाण्याचा सोपा उपाय, विसरा टेंशन - Marathi News | Afraid of Diwali weight gain, A glass of hot water is a simple solution | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत वजन वाढण्याची भीती वाटते? एक ग्लास गरम पाण्याचा सोपा उपाय, विसरा टेंशन

दिवाळीत जास्त खाणं झाल्यानं वजन वाढलं तर काय याचं अनेकांना टेंशन येतं, त्यावर खास उपाय ...