लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

गोड आवडतं पण साखर खायची नाही? हे ४ पदार्थ खा, शुगर आणि वजन वाढण्याचा धोका टाळा - Marathi News | Top 5 Alternatives to Refined Sugar : Natural Sweeteners That Are Good for Your Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोड आवडतं पण साखर खायची नाही? हे ४ पदार्थ खा, शुगर आणि वजन वाढण्याचा धोका टाळा

Top 5 Alternatives to Refined Sugar : आरोग्य तज्ज्ञांच्यामते गूळ हा पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवला जातो. याऊलट साखर बनवताना ब्लिचिंग एजंट आणि अनेक केमिकल्सचा वापर केला जातो. ...

फक्त २% भारतीय लोक CPR बद्दल अवगत, जागतिक मानकांनुसार हे अपुरे - CSI - Marathi News | Only 2% of Indians aware of CPR, inadequate by global standards - CSI | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :फक्त २% भारतीय लोक CPR बद्दल अवगत, जागतिक मानकांनुसार हे अपुरे - CSI

बदलती जीवनशैली, वाढती लोकसंख्या, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, बैठी जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचे सेवन आणि ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे देशात हा आजार झपाट्याने वाढत आहे. ...

रोज चालायला जाऊनही पोट कमी होत नाही? तज्ज्ञ सांगतात, पोट कमी करण्यासाठी चालण्याची योग्य पद्धत - Marathi News | Right way of walking for weight loss by expert : Walking for weight loss 8 tips to burn fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज चालायला जाऊनही पोट कमी होत नाही? तज्ज्ञ सांगतात, पोट कमी करण्यासाठी चालण्याची योग्य पद्धत

Right way of walking for weight loss by expert : चालण्याने तणाव देखील दूर होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.  ...

चपातीला तूप लावून खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? चपातीवरच्या तुपाचं तज्ज्ञ सांगतात सत्य - Marathi News | Should you apply ghee on chapati? Is it healthy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपातीला तूप लावून खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते? चपातीवरच्या तुपाचं तज्ज्ञ सांगतात सत्य

Should you apply ghee on chapati? Is it healthy? चपातीला तूप लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण वजन वाढण्याच्या भीतीने अनेकजण ही जुनी रीत विसरतात, पण.. ...

शरीर सडपातळ पण पोट खूप सुटलं? दिवसभरात होणाऱ्या ५ चुका टाळा; पोट होईल कमी - Marathi News | 5 Unhealthy eating habits that stop weight loss journey know simple tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर सडपातळ पण पोट खूप सुटलं? दिवसभरात होणाऱ्या ५ चुका टाळा; पोट होईल कमी

5 Mistakes That Are Slowing Your Weight Loss Journey : वजन कमी करण्यासाठी निरोगी खाण्यापिण्याच्या सवयींचे पालन करणे देखील खूप महत्वाचे आहे. ...

वॉशिंग मशिन न वापरता १० मिनिटात धुवून होतील बादलीभर कपडे; सोप्या ट्रिक्स वेळ वाचवतील - Marathi News | How to wash your clothes without a washing machine : How to Wash Clothes Without a Washer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉशिंग मशिन न वापरता १० मिनिटात धुवून होतील बादलीभर कपडे; सोप्या ट्रिक्स वेळ वाचवतील

How to wash your clothes without a washing machine : अनेकांच्या घरी कपडे धुण्याासाठी वॉशिंग मशिन नसते. असली तरी काहीजण फक्त कपडे पिळण्यासाठी या मशिनचा वापर करतात. कारण यात कपडे धुवायला बराचवेळ लागतो. ...

'या' सवयींमुळे तुम्ही होऊ शकता नपुंसक, वेळीच व्हा सावध... - Marathi News | Common Habits That Can Cause Erectile Dysfunction, According to Doctors | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' सवयींमुळे तुम्ही होऊ शकता नपुंसक, वेळीच व्हा सावध...

Health Tips : याची कारणे आपल्या आपल्या रोजच्या जगण्यातील काही सवयींमध्येच दडली आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे येते नपुंसकता... ...

भुकेच्या वेळी पौष्टीक लाडू खाताय? त्याचा शरीराला खरंच उपयोग होतो? आहारतज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Is It Okay To Eat Poushtik Ladoo When you are Hungry : Eating nutritious laddu when hungry? Does it really benefit the body? Nutritionists say... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भुकेच्या वेळी पौष्टीक लाडू खाताय? त्याचा शरीराला खरंच उपयोग होतो? आहारतज्ज्ञ सांगतात...

Is It Okay To Eat Poushtik Ladoo When you are Hungry : बरेच जण नियमितपणे पौष्टीक लाडू खातात, पण त्याचा शरीराला फायदा होतो की नाही, याविषयी... ...