लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

Varun Dhawan Vestibular Hypofunction : वरूण धवनला झालेला व्हेस्टिबुलर हाइपोफंक्शन हा आजार आहे काय? समजून घ्या लक्षणं - Marathi News | Varun dhawan diagnosed with vestibular hypofunction know all about this health condition | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : वरूण धवनला झालेला 'व्हेस्टिबुलर हाइपोफंक्शन' हा आजार आहे काय? समजून घ्या लक्षणं

Varun Dhawan Vestibular Hypofunction : वेस्टिब्युलर हायपोफंक्शनच्या स्थितीत कानांमध्ये संतुलन प्रणालीची समस्या आहे. ...

गरम पाण्यासोबत मधाचं सेवन करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण... - Marathi News | Mixing honey with warm water things dangerous | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :गरम पाण्यासोबत मधाचं सेवन करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण...

Honey with warm Milk : जे लोक आरोग्याबाबत फार जागरुक असतात ते तर चहा किंवा दुधात साखरेऐवजी मध टाकतात. मात्र याने अनेक फायदे असले तरी काही दुष्परिणामही आहेत. मधाचं फार गरम पदार्थांसोबत सेवन करण हानिकारक ठरु शकतं. ...

हिवाळ्यात 'ही' भाजी खा, मधुमेहासारख्या आजारांना दूर ठेवा, आजच करा आहारात समावेश - Marathi News | this-winter-vegetable-keeps-you-away-from-diabetes-blood-pressure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात 'ही' भाजी खा, मधुमेहासारख्या आजारांना दूर ठेवा, आजच करा आहारात समावेश

थंडीमध्ये अनेक ताज्या आणि शरिरासाठी पोषक अशा भाज्या मिळतात. यात एका भाजीचा आवर्जून समावेश होतो ती म्हणजे मुळा. ...

Uric acid removal food : थंडीमुळे गुडघे, कंबरदुखी वाढलीये? शरीरातलं घातक युरीक एसिड बाहेर काढतील ४ उपाय - Marathi News | Uric Acid Removal Food : High uric acid and joint pain home remedies uric acid | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीमुळे गुडघे, कंबरदुखी वाढलीये? शरीरातलं घातक युरीक एसिड बाहेर काढतील ४ उपाय

Uric acid removal food : वाढलेलं युरीक एसिड कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.  (High uric acid and joint pain home remedies uric acid) ...

थंडी वाढल्याने तुम्हालाही कॉन्स्टीपेशनचा त्रास होतोय? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, पोट होईल साफ - Marathi News | Home Remedies for Constipation Problem in Winter : Are you also suffering from constipation due to cold weather? Experts say 5 simple solutions, the stomach will be clean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी वाढल्याने तुम्हालाही कॉन्स्टीपेशनचा त्रास होतोय? तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय, पोट होईल साफ

Home Remedies for Constipation Problem in Winter : बद्धकोष्ठता होणं ठिक असलं तरी हा त्रास सतत आणि जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत. ...

आईस्क्रीम खाऊन ३० किलो वजन कमी होवू शकते का? एका डॉक्टर महिलेचा अनुभव काय सांगतो.. - Marathi News | Can you lose 30 kg by eating ice cream? What the experience of a doctor woman says.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईस्क्रीम खाऊन ३० किलो वजन कमी होवू शकते का? एका डॉक्टर महिलेचा अनुभव काय सांगतो..

Diet Plan फॅट टू फिटचा ट्रेंड सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे, एका महिलेने चक्क आईस्क्रिम आणि चहाचा डाएटमध्ये समावेश केला आहे. ...

Top 8 Winter Foods : थंडीमुळे खूप आळस येतो, अंग दुखतं? ५ पदार्थ खा, इम्यूनिटी वाढेल, कायम उत्साही राहाल - Marathi News | Top 8 Winter Foods : Which foods to eat to keep your body warm in winters seasons know warm diet in winters | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : थंडीमुळे खूप आळस येतो, अंग दुखतं? ५ पदार्थ खा, इम्यूनिटी वाढेल, कायम उत्साही राहाल

Top 8 Winter Foods : हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार भाज्यांचा समावेश असलेले सूप आणि कडधान्ये, तृणधान्ये किंवा इतर कोणत्याही अर्ध-द्रवपदार्थापासून बनवलेले सूप हिवाळ्यात थंडीवर मात करण्याचा उत्तम मार्ग आहे. ...

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर चुकूनही करू नका या चुका, जीवाला होऊ शकतो धोका - Marathi News | Cholesterol control tips : how to control high cholesterol, you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर चुकूनही करू नका या चुका, जीवाला होऊ शकतो धोका

High Cholesterol causes : काही लोकांना चुकीचं खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. ज्याच्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. अशात अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? ...