लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

What Reduces Cholesterol Quickly : बॅड कॉलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षणं, समजून घ्या उपाय - Marathi News | What Reduces Cholesterol Quickly : High Cholesterol causes symptoms and treatment | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : बॅड कॉलेस्टेरॉल वाढल्याचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षणं, समजून घ्या उपाय

What Reduces Cholesterol Quickly : WebMD नुसार, तुमच्या शरीरात बहुतेक LDL कोलेस्ट्रॉल असते. कारण ते तुमच्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये जमा होते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकला कारणीभूत ठरते, त्याला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतात. ...

तुम्हीही रात्री उशिरा जेवण करता का ? रात्रीचा 'हा' आहार शरीराचे नुकसान करेल वेळीच काळजी घ्या - Marathi News | don't-eat-these-things-at-night-before-sleep-or-for-dinner-you-will-face-serious-issues | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री चुकुनही खाऊ नका 'हे' पदार्थ , अपचन आणि पोटाचे विकार बळावतील

संध्याकाळी ७ वाजताच जेवण करावे असा सल्ला दिला जातो. जेवणाच्याही वेळा असतात. कधी आणि काय खावे याचे नियम आहेत त्यांचे जर पालन केले तर पोटाच्या विकारांपासून दूर राहाल. ...

डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये, मधुमेहींसाठी ५ व्यायाम, नियमित करा- फिट रहा - Marathi News | Exercise for diabetes, How to control diabetes? 5 yogasana that can control blood sugar level | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये, मधुमेहींसाठी ५ व्यायाम, नियमित करा- फिट रहा

...

हिवाळ्यात खायलाच पाहिजे बाजरी, कारण... वाचा बाजरी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे - Marathi News | Benefits of eating Bajra in winter, Healthy food for winter, Health Benefits of Bajari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात खायलाच पाहिजे बाजरी, कारण... वाचा बाजरी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

Why To Eat Bajari In Winter: गरमागरम बाजरीची भाकरी आणि त्यावर साजूक तूप.. उत्तम आरोग्यासाठी आपला हा खास पारंपरिक पदार्थ हिवाळ्यात खायलाच पाहिजे. वाचा त्यामागची कारणं.. ...

हिवाळ्यात जास्त वाढतो हार्ट अटॅकचा धोका, अशी घ्या हृदयाची काळजी! - Marathi News | Heart attack risk increases in winter follow these tips to avoid | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात जास्त वाढतो हार्ट अटॅकचा धोका, अशी घ्या हृदयाची काळजी!

Heart Attack : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधी समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते. ...

Kidney Care Tips: किडनीच्या रूग्णांना महागात पडू शकतात या सवयी, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Kidney care tips : These habits can be dangerous for kidney | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Kidney Care Tips: किडनीच्या रूग्णांना महागात पडू शकतात या सवयी, वेळीच व्हा सावध!

Kidney Care Tips: जर किडनीमध्ये काही समस्या झाली तर याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. चला जाणून घेऊ किडनी हेल्दी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. ...

थंडीच्या दिवसांत पौष्टिक ठरणारे ३ सुपरफूड, ते पदार्थ कोणते आणि कसे खायचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला  - Marathi News | 3 Winter super food, Food items we must eat in winter, Immunity booster food for winter  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत पौष्टिक ठरणारे ३ सुपरफूड, ते पदार्थ कोणते आणि कसे खायचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला 

Food For Winter: थंडी आता जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात तब्येतीची काळजी घेण्यासाठी पुढील ३ प्रकारचे विंटर सूपरफूड (winter super food) तुमच्या आहारात असायलाच पाहिजेत, असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी ...

हाय ब्लड प्रेशरमध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, अनेकांना माहीत नाही याचे फायदे - Marathi News | Garlic is considered very beneficial in high blood pressure | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हाय ब्लड प्रेशरमध्ये वरदान ठरतो कच्चा लसूण, अनेकांना माहीत नाही याचे फायदे

Garlic For High Blood Pressure : हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, लसूण शरीरात गुड कोलेस्‍ट्रॉल वाढवण्यास मदत करतं. त्याशिवाय लसणाचे शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. ...