लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Empty Stomach Lemon Water: उपाशीपोटी लिंबू पाणी प्यावं की नाही? किंवा उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं फायदेशीर ठरतं का? असे प्रश्न काही लोकांना पडतात. पाहुयात याची उत्तरं... ...
Heart attack warning signs on face: Early signs of heart attack: Facial symptoms of heart issues: Signs of heart attack in men and women : हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देते ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ...
Back and neck ache? do these things for ten minutes every day, Fitness tips : पाठ आणि मान दुखत असेल तर करा हे उपाय. आराम मिळवा घरच्याघरी. औषधांची गरजच नाही. ...