लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

शिल्पा शेट्टी करते एक उपाय, चेहऱ्यावर चमक-फिगर मेण्टेन! चाळिशीतही दिसतेय हॉट कारण... - Marathi News | Shilpa Shetty’s Beauty Secret For Glowing Skin & Slim Figure Shilpa Shetty glowing skin tips Shilpa Shetty fitness secrets | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टी करते एक उपाय, चेहऱ्यावर चमक-फिगर मेण्टेन! चाळिशीतही दिसतेय हॉट कारण...

Shilpa Shetty’s Beauty Secret For Glowing Skin & Slim Figure : Shilpa Shetty glowing skin tips : Shilpa Shetty fitness secrets : शिल्पा शेट्टी करते वर्षानुवर्षे 'हा' उपाय! म्हणून दिसते ग्लोइंग स्किन व टोन्ड फिगर - पाहा तिचे ब्यूटी सिक्रेट... ...

Veg Recipe: हॉटेलसारखी पंचमेल दाल करा घरी, पाच डाळींचा मेळ म्हणजे भरपूर प्रोटीन आणि चवही मस्त - Marathi News | Recipe: Hotel style, nutritious Panchmel Dal is a must-have once a week! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Veg Recipe: हॉटेलसारखी पंचमेल दाल करा घरी, पाच डाळींचा मेळ म्हणजे भरपूर प्रोटीन आणि चवही मस्त

Panch Dal Recipe: डाळींमध्ये सर्वात जास्त प्रथिनं असतात, हे माहीत असूनही आपण तूर आणि मूग डाळीचा जास्त वापर करतो; त्यावर पंचमेल डाळ हा उत्तम पर्याय आहे.  ...

Ranbhajya : पावसात रानभाज्या खाण्याचे ५ फायदे- पौष्टिक पावसाळी भाज्या नाही खाल्ल्या तर काय मजा! व्हा आरोग्यसंपन्न - Marathi News | benefits of eating ranbhajya in marathi, how to cook different ranbhajya | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ranbhajya : पावसात रानभाज्या खाण्याचे ५ फायदे- पौष्टिक पावसाळी भाज्या नाही खाल्ल्या तर काय मजा! व्हा आरोग्यसंपन्न

Healthy Food Tips: पावसाळ्यात सगळीकडेच मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या रानभाज्या ही या दिवसांतली खरी श्रीमंती आहे... (benefits of eating ranbhajya in marathi) ...

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिताय? ५ लक्षणं दिसताच थांबा, शरीराला होऊ शकतं मोठं नुकसान - Marathi News | Drinking lemon water to lose weight Stop immediately if you notice these 5 symptoms – it can seriously harm your body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिताय? ५ लक्षणं दिसताच थांबा, शरीराला होऊ शकतं मोठं नुकसान

Lemon water side effects: Lemon water for weight loss dangers: Symptoms from drinking too much lemon water: आपणही रोज लिंबू पाणी पित असू आणि ही ५ लक्षणं वारंवार जाणवत असतील तर वेळीच थांबायला हवं. अन्यथा शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. ...

तुम्ही जास्त गोड खात असल्याची ५ लक्षणं, मनाचा लगाम खेचा नाहीतर शरीर होईल आजारांचा अड्डा - Marathi News | These 5 signs indicate you are eating too much sugar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही जास्त गोड खात असल्याची ५ लक्षणं, मनाचा लगाम खेचा नाहीतर शरीर होईल आजारांचा अड्डा

Health Tips : गोड कमी खायला हवं हे अजूनही अनेकांच्या लक्षात येत नाहीये. पण आपण जेवढं जास्त गोड खाऊ तेवढा आजारांचा धोका अधिक वाढतो. ...

फणसासोबत चुकूनही खाऊ नयेत 'या' ३ गोष्टी, प्रयोग करण्याच्या नादात रवानगी दवाखान्यात - Marathi News | What to avoid after eating jackfruit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फणसासोबत चुकूनही खाऊ नयेत 'या' ३ गोष्टी, प्रयोग करण्याच्या नादात रवानगी दवाखान्यात

Health Tips : फणसासोबत कोणत्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे. ...

तुम्ही किती दिवसांनी बेडशीट बदलता? स्किन इन्फेक्शनचा धोका, किमान ‘इतक्या’ दिवसांनी बदला बेडशीट - Marathi News | How Often Should You Change Bed Sheets | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुम्ही किती दिवसांनी बेडशीट बदलता? स्किन इन्फेक्शनचा धोका, किमान ‘इतक्या’ दिवसांनी बदला बेडशीट

Skin Care Tips : घराची स्वच्छता करण्यासाठी बराच वेळ दिला जातो. पण बेडशीट बदलण्याकडे फारसं कुणी गंभीरतेने बघत नाहीत. ...

साधं व्हायरल की डेंग्यूचा ताप, कसं ओळखाल? ‘ही’ लक्षण दिसली तर समजू नका किरकोळ व्हायरल.. - Marathi News | How to identify the symptoms of dengue | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साधं व्हायरल की डेंग्यूचा ताप, कसं ओळखाल? ‘ही’ लक्षण दिसली तर समजू नका किरकोळ व्हायरल..

Dengue Symptoms : डेंग्यूच्या लक्षणांबाबत सगळ्यांनाच माहिती पाहिजे. डेंग्यू आणि साध्या तापात काय फरक असतो? ...