लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

संभोग असमर्थतेची समस्याः कारणं आणि उपाय - Marathi News | Problem of sexual Inability, causes and remedies | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :संभोग असमर्थतेची समस्याः कारणं आणि उपाय

काही नवीन जोडप्यांमध्ये लैंगिक संबंधांबाबत फार जास्त उत्साह दिसून येणे जसं सामान्य आहे. ...

तुम्हाला पॉर्न बघण्याची सवय लागली? करा हे उपाय - Marathi News | Here is how you can get rid of porn addiction | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला पॉर्न बघण्याची सवय लागली? करा हे उपाय

इंटरनेट हे मनोरंजन आणि माहिती मिळवण्याचं चांगलं माध्यम आहे. पण यामुळे अनेकजण पॉर्नकडे अधिक आकर्षित होतात. ...

काय आहे शुगर क्रेविंग? सुटका करून घेण्यासाठी करा 'हे' उपाय! - Marathi News | fitness tips to manage sugar cravings | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे शुगर क्रेविंग? सुटका करून घेण्यासाठी करा 'हे' उपाय!

हेल्दी राहण्यासाठी योग्य डाएट घेण्याचा अनेकदा सल्लाही देण्यात येतो. त्याचबरोबर मीठ, कमी साखर आणि कमी तेलाचे पदार्थ खाण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु काही लोकांना सतत गोड पदार्थ खात रहावं असं वाटत असतं. ...

न्यूमोनियावर गुणकारी ठरतात 'हे' घरगुती उपाय! - Marathi News | diseases conditions reduce the risk of pneumonia by using these five things of the kitchen | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :न्यूमोनियावर गुणकारी ठरतात 'हे' घरगुती उपाय!

जर तुम्हाला सतत ताप आणि खोकला येत असेल तर ही न्यूमोनियाची लक्षणं असू शकतात. याकडे दुर्लक्ष केलं आणि वेळेवर योग्य ते उपचार केले नाहीत तर जीवावरही बेतू शकतं. ...

बहुगुणकारी लवंगाचे सेवन करा आणि या समस्यांतून मुक्तता मिळवा - Marathi News | 7 surprising health benefits of clove laung | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बहुगुणकारी लवंगाचे सेवन करा आणि या समस्यांतून मुक्तता मिळवा

भारतीय मसाल्यांमध्ये लवंगाचा वापर खाद्यपदार्थांचा आस्वाद वाढवण्यासाठी केला जातो. जेवणाची चव वाढवण्याशिवाय लवंगीचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. ...

कशामुळे होतो नागीण आजार? जाणून कारणे आणि लक्षणे! - Marathi News | Herpes is communicable disease, precaution necessary | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कशामुळे होतो नागीण आजार? जाणून कारणे आणि लक्षणे!

नागीण हा आजार कुणाला झालेला तुम्ही पाहिला असेल किंवा त्याबाबत नक्कीच ऐकलं असेल. हा आजार झाल्यास त्वचेवर बारीक बारीक पुरळ निघतात. ...

'या' घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका! - Marathi News | Get rid of cough by these home remedies | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :'या' घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका!

कम्प्युटर स्क्रिनवर हिरव्या रंगाचं फिल्टर डिस्लेक्सिया ग्रस्त मुलांसाठी फायदेशीर! - Marathi News | Green filters on the computer screen can be helpful for children with dyslexia | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कम्प्युटर स्क्रिनवर हिरव्या रंगाचं फिल्टर डिस्लेक्सिया ग्रस्त मुलांसाठी फायदेशीर!

कम्प्युटर स्क्रिनवर हिरव्या रंगाचं फिल्टर लावल्यास डिस्लेक्सियाने ग्रस्त मुला-मुलींच्या अभ्यासाची गती वाढवण्याची मदत मिळू शकते. ...