लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

थंडीत आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करणं ठरतं फायदेशीर; जाणून घ्या फायदे! - Marathi News | reasons you must eat pumpkins or kaddu or bhopla regularly | Latest food Photos at Lokmat.com

फूड :थंडीत आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करणं ठरतं फायदेशीर; जाणून घ्या फायदे!

हिवाळ्यामध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा!  - Marathi News | increases weight due to winter in this know ways to control it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यामध्ये वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा! 

हिवाळा सुरू झाला की अनेक लोकांना वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. ...

कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेटचं अधिक सेवन ठरू शकतं हाडं ठिसूळ होण्याचं कारण! - Marathi News | excess intake of cold dink and chocolates make our bones weaker | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोल्ड ड्रिंक्स आणि चॉकलेटचं अधिक सेवन ठरू शकतं हाडं ठिसूळ होण्याचं कारण!

आपल्या शरीरातील हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शिअमची गरज असते. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होतात. फक्त हाडं ठिसूळ होत नाहीत तर हाडांसंदर्भातील अनेक आजारही होतात. ...

झोपेच्या गोळ्या घेत असाल तर 'या' समस्यांचा सामना करण्यासाठी तयार रहा! - Marathi News | making sleeping pills a habit is dangerous risk of heart attack | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपेच्या गोळ्या घेत असाल तर 'या' समस्यांचा सामना करण्यासाठी तयार रहा!

बऱ्याच जणांना झोपेसंदर्भातील अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यावेळी काही लोक डॉक्टरांच्या सल्यानुसार झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात. परंतु काही लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता, गरज नसतानाही झोपेच्या गोळ्या घेत असतात. ...

लैंगिक जीवन : बीट खाल्ल्याने सुटेल तुमचा 'तो' प्रॉब्लेम! - Marathi News | Beetroot to boost your libido and get a better erection | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : बीट खाल्ल्याने सुटेल तुमचा 'तो' प्रॉब्लेम!

लैंगिक जीवन सुकर होण्यासाठी आणि लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात. ...

मुलांचं वजन वाढवायचंय?,असा असावा पौष्टिक आहार - Marathi News | foods for the baby's weight gain | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांचं वजन वाढवायचंय?,असा असावा पौष्टिक आहार

डाएट नाही तर १ ग्लास पाण्याने कमी करा वजन, जाणून घ्या कसे! - Marathi News | Water is good resource for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डाएट नाही तर १ ग्लास पाण्याने कमी करा वजन, जाणून घ्या कसे!

जेव्हा वजन कमी करण्याचा मुद्दा येतो तेव्हा डाएट आणि एक्सरसाइज हा मंत्र सर्वांना सांगितला जातो. वजन कमी करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे. ...

या डिवाईसच्या माध्यमातून घरीच करु शकाल ईसीजी टेस्ट! - Marathi News | This new device you can do ECG easily at home | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :या डिवाईसच्या माध्यमातून घरीच करु शकाल ईसीजी टेस्ट!

आता तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या मदतीने ईसीजी स्वत: करु शकता आणि त्याचा रिपोर्ट मोबाईलवर बघू शकता. ...