लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

Vitamin D ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष! - Marathi News | What is vitamin D deficiency signs and symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Vitamin D ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष!

व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. ...

का होते ब्रेन स्ट्रोकची समस्या? काय आहेत याची लक्षणे? - Marathi News | What is brain stroke problem? What are the symptoms? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :का होते ब्रेन स्ट्रोकची समस्या? काय आहेत याची लक्षणे?

स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणे आवश्यक आहे. ...

बॉडी डिटॉक्स काय आहे? कधी पडते शरीराला याची गरज? - Marathi News | What is body detoxification? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बॉडी डिटॉक्स काय आहे? कधी पडते शरीराला याची गरज?

अनेकदा तुम्ही डिटॉक्स हा शब्द ऐकला किंवा वाचला असेल. ही आपल्या शरीराचीच एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया असूनही याबाबत फार कमी लोकांना माहिती असेल. ...

काय आहे हर्निया आजार? काय घ्यावी याची काळजी! - Marathi News | What is hernia and causes, diagnose treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे हर्निया आजार? काय घ्यावी याची काळजी!

हर्निया हा आजार शरीरातील एखादं अंग अधिक वाढल्याने होतो. म्हणजे शरीराचा एखादा भाग जर सामान्यापेक्षा अधिक वाढला तर तो हर्निया आहे. ...

ताणतणाव दूर करण्यासाठी कौटुंबिक संवाद गरजेचा : आनंद नाडकर्णी - Marathi News |  Family communication needs to be overcome: Anand Nadkarni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ताणतणाव दूर करण्यासाठी कौटुंबिक संवाद गरजेचा : आनंद नाडकर्णी

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या व्यक्तिगत जीवनाबरोबरच कौटुंबिक जीवनावर झाला आहे़ या बदलामुळे माणसाचा कुटुंबासमवेत संवाद हरपला असून, तो अधिकाधिक ताणतणावग्रस्त होत चालला आहे़ हा ताणतणाव दूर करून सुखी जीवन जगायचे असेल तर कौटुंबिक सुसंवाद, आध्यात्मिक ...

लोणचं टिकवण्यासाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर! - Marathi News | these easy remedies save pickle from spoiling | Latest food News at Lokmat.com

फूड :लोणचं टिकवण्यासाठी 'या' टिप्स ठरतील फायदेशीर!

भारतीय जेवणाचं ताट हे लोणच्याच्या फोडीशिवाय अपूर्ण असतं, असं म्हटलं तरीदेखील वावगं ठरणार नाही. आंबट-गोड लोणचं जेवणाची चव आणखी वाढवण्याचं काम करतं. घरी तयार केलेलं लोणचं फार जपून ठेवलं जातं. ...

भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर! - Marathi News | diseases conditions appetite suppressant healthy herbs could curb your hunger | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर!

वाढत्या वयानुसार महिलांना होतात 'या' समस्या; असा करा बचाव! - Marathi News | after 35 these 3 diseases normal in women change the diet and protect | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वाढत्या वयानुसार महिलांना होतात 'या' समस्या; असा करा बचाव!

वाढत्या वयानुसार प्रत्येकाला शरीराच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. त्यातल्यात्यात महिलांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वाढत्या वयानुसार, शरीरामध्ये मेटाबॉलिज्म आणि पोषक तत्वांची कमतरता जाणवू लागते. ...