लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

World Vegan Day : वेगन डाएट म्हणजे नक्की काय? शरीराला त्याचे होणारे फायदे! - Marathi News | world vegan day 2018 know what to add in vegan diet | Latest food News at Lokmat.com

फूड :World Vegan Day : वेगन डाएट म्हणजे नक्की काय? शरीराला त्याचे होणारे फायदे!

1 नोव्हेंबरला संपूर्ण जगभरामध्ये World Vegan Day साजरा करण्यात येतो. फळं, भाज्या, धान्य, कडधान्य, डाळी, ड्रायफ्रुट्स या गोष्टींचा वेगन डाएटमध्ये समावेश होतो. ...

फटाक्यांमधील केमिकल्समुळे 'या' गंभीर आजारांचा धोका, गर्भपातही होऊ शकतो!  - Marathi News | Risk of these diseases from gases emitted by fire crackers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फटाक्यांमधील केमिकल्समुळे 'या' गंभीर आजारांचा धोका, गर्भपातही होऊ शकतो! 

फटाक्यांनी पर्यावरणाचं नुकसान तर होतंच सोबतच यातील हानिकारक रसायनामुळे आरोग्यालाही वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

कधी घेतलाय का हळदीचा हा खास चहा? आरोग्याला होतात 'हे' फायदे! - Marathi News | Turmeric tea give these health benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :कधी घेतलाय का हळदीचा हा खास चहा? आरोग्याला होतात 'हे' फायदे!

घराघरातील किचनमध्ये सहज मिळणारी आणि वेगवेगळे पदार्थ तयार करताना वापरली जाणारी हळद आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वांना माहित आहे. ...

चहा-कॉफी सोडा, हिवाळ्यात हे चार हेल्दी ड्रिंक ट्राय करा! - Marathi News | Drinks you can have for warmth and immunity in winters | Latest food News at Lokmat.com

फूड :चहा-कॉफी सोडा, हिवाळ्यात हे चार हेल्दी ड्रिंक ट्राय करा!

थंडीचे दिवस म्हटले की, वाफाळलेल्या चहा किंवा कॉफीच्या कटींगवर कटींग घेतल्या जातात. ...

लैंगिक जीवन : सुपरहिट अनुभवासाठी आवश्यक 8 सुपरफूड्स! - Marathi News | For better sex life include these 8 super foods in your diet | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : सुपरहिट अनुभवासाठी आवश्यक 8 सुपरफूड्स!

बदलत्या लाइफस्टाइलमुळे जास्तीत जास्त विवाहीत जोडप्यांच्या लैंगिक क्षमतेत कमतरता किंवा कामेच्छा कमी बघायला मिळत आहे. ...

फायदे वाचून रोज खाल इडली ढोकळा! - Marathi News | low calorie food is dhokla and idli eat once a week | Latest food News at Lokmat.com

फूड :फायदे वाचून रोज खाल इडली ढोकळा!

आपले पारंपारिक पदार्थ फक्त चविष्टचं नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती जन्म घेत असते. आता कोणत्याही प्रदेशातील पदार्थ अगदी सहज कुठेही उपलब्ध होतात. ...

मेणबत्तीच्या सहाय्याने पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा करा दूर! - Marathi News | candle for cracked heels treatment in just 3 days | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मेणबत्तीच्या सहाय्याने पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा करा दूर!

थंडीमध्ये अनेकांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकांना पडलेल्या टाचांच्या भेगा तर आणखी वाढत जाऊन गंभीर रूप घेतात. अनेकदा या भेगाळलेल्या टाचांमुळे चारचौघात मान खाली घालण्याचाही प्रसंग येतो. ...

शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा! - Marathi News | stamina is getting less then add these superfoods in diet | Latest food News at Lokmat.com

फूड :शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा!

रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला अचानक फार थकवा जाणवू लागतो. आपलं शरीर कमकुवत असेल तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाही. दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. ...