लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

वजन कमी करण्यासाठी तुम्ही या चुका तर करत नाही आहात ना? - Marathi News | If you make these mistakes in order to lose weight, are not you? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी तुम्ही या चुका तर करत नाही आहात ना?

वजन वाढणं ही समस्या आता सामान्य झाली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपलं वजन कमी करण्यासाठी जमेल ते प्रयत्न करत असतात. ...

थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाणं ठरतं फायदेशीर! - Marathi News | benefits of jaggery and peanut | Latest food News at Lokmat.com

फूड :थंडीमध्ये गुळ आणि शेंगदाणे खाणं ठरतं फायदेशीर!

बदलणाऱ्या वातावरणानुसार आपल्या आहारामध्येही बदल करावे लागतात. उन्हाळ्यामध्ये वातावरणातच उष्णता अधिक असते त्यामुळे अशावेळी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा. ...

लैंगिक जीवन : काही दिवस 'त्याचा' ब्रेक घेतला तर काय? - Marathi News | Want to reignite spark in your relation go for sex detox | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : काही दिवस 'त्याचा' ब्रेक घेतला तर काय?

जर पती-पत्नीच्या नात्यात नियमीतपणे शारीरिक संबंध न ठेवणे ही समस्या असू शकते तर शीरीरिक संबंध जास्त ठेवणेही गंभीर समस्यांचं कारण ठरु शकतं. ...

UTI इन्फेक्शन म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं आणि कारणं! - Marathi News | which women have urine infections and how to protect | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :UTI इन्फेक्शन म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं आणि कारणं!

यूरिन इन्फेक्शन म्हणजेच UTI ही महिलांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. 100मधील 80 टक्के महिला या इन्फेक्शनने त्रस्त असतात. ...

तुमच्या रागामुळे काम बिघडतंय का? हे तीन काम करुन सोडवा प्रश्न  - Marathi News | How to control anger ? Do these three things before anger | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुमच्या रागामुळे काम बिघडतंय का? हे तीन काम करुन सोडवा प्रश्न 

राग हा काही कुणाच्या हातचा नाहीये. वेगवेगळ्या कारणांनी कुणालाही पटकन राग येऊ शकतो. मग कारण मोठं असो वा छोटं... ...

रात्री उशीरा जेवण करता? या गंभीर समस्यांसाठी रहा तयार! - Marathi News | Eat dinner late in the night? Then prepare to stay for these troubles | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रात्री उशीरा जेवण करता? या गंभीर समस्यांसाठी रहा तयार!

आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे लोकांच्या लाइफस्टाइलमध्ये फार जास्त बदल बघायला मिळत आहेत. ...

आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय ट्राय करा! - Marathi News | body mind soul tips to increase your happiness do these 5 things to be happy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय ट्राय करा!

आपण जेवढे आनंदी राहतो तेवढं आपल्या शरीरासाठीही चांगलं असतं. यामुळे मूडही फ्रेश राहतो. परंतु सध्याच्या या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळेच जण टेन्शनमध्ये असतात. चेहऱ्यावर आनंद दिसतही नाही. ...

Diwali 2018 : फटाक्याने त्वचा जळली तर काय कराल आणि काय नाही? - Marathi News | Diwali Safety Tips : 7 home remedies use to get relief form firecracker burns | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Diwali 2018 : फटाक्याने त्वचा जळली तर काय कराल आणि काय नाही?

दिवाळी म्हटलं की रोषणाई सोबतच फटाके आलेच. पण फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर चांगलंच महागात पडू शकतं. ...