लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

जेवण करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का? - Marathi News | The right way to eat food | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जेवण करण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?

अनेकजणांना ताट समोर आलं की, पटापट ते संपवण्याची घाई लागलेली असते. अशात प्रत्येक घास चाऊन न खाता ते अर्धवट चावून गिळले जातात. ...

जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनविशेष : न्यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू! - Marathi News | World Pneumonia: Awareness day: Pneumonia, diarrhea caused the most deaths in India! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनविशेष : न्यूमोनिया, डायरियामुळे भारतात सर्वाधिक बालमृत्यू!

प्रमाण चिंताजनक : उपचार पुरवण्यात असमर्थ असल्याचे उघड ...

Lung Cancer Awareness Month : 'ही' असू शकतात फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही दुर्लक्ष करू नका! - Marathi News | lung cancer awareness month 2018 do not ignore these symptoms it may be lung cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Lung Cancer Awareness Month : 'ही' असू शकतात फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं; चुकूनही दुर्लक्ष करू नका!

नोव्हेंबर महिना 'लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ' म्हणून साजरा करण्यात येतो. लंग कॅन्सर म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर. हा एक गंभीर आजार आहे. ...

कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते सदाफुली - रिसर्च  - Marathi News | health benefits of periwinkle flower evergreen shrub may be source of new cancer diagnostic agent | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरते सदाफुली - रिसर्च 

बागेत किंवा एखाद्या मोकळ्या जागी फिरताना सहज नेहमी फुलांनी बहरलेलं झाडं आपल्या सर्वांच्या नजरेस पडतं, ते म्हणजे सदाफुली. या झाडावर कधीही पाहिलतं तरीदेखील गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाच्या छोट्या छोट्या फुलांचा झुपका दिसतो. ...

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका - Marathi News | Changing climate increased the risk of infectious diseases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका

बदलत्या हवामानाने वाढला संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला अाहे. ...

तरुणांमध्ये वाढतोय सोशल फोबियाचा धोका; जाणून घ्या लक्षणं! - Marathi News | what are the signs and symptoms of social phobia | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तरुणांमध्ये वाढतोय सोशल फोबियाचा धोका; जाणून घ्या लक्षणं!

सोशल फोबिया एक असा आजार आहे ज्याची लक्षणं चटकन लक्षातही येत नाहीत. सध्या तरूणांमध्ये या आजाराची लक्षणं मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ...

'प्लांट बेस्ड डाएट' म्हणजे नक्की आहे तरी काय? - Marathi News | follow plant based diet for living healthy and fit | Latest food News at Lokmat.com

फूड :'प्लांट बेस्ड डाएट' म्हणजे नक्की आहे तरी काय?

हल्ली लोकांमध्ये ऑर्गेनिक प्रोडक्ट्ससोबतच प्लांट बेस्ड डाएटचं फॅडही पहायला मिळतं. सध्याचं बदललेलं वातावरण आणि धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये सतत आरोग्याच्या विविध तक्रारींना सामोरं जावं लागतं. ...

लिव्हरचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'हे' उपाय ठरतील लाभदायक! - Marathi News | 5 ways to keep your liver healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लिव्हरचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'हे' उपाय ठरतील लाभदायक!

आपल्या शरीरातील सर्व अवयवांप्रमाणेच शरीराचं कार्य सुरळीत राहण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाचं कार्य पार पाडतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं, पचनप्रक्रीया सुरळीत होणं, रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे डिटॉक्सीफिकेशन करण्याचं काम लिव्हर करतं. ...