लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

जाडेपणा दूर करण्यासाठी 'हे' उपाय आहेत बेस्ट! - Marathi News | Be happy obesity will not increase | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जाडेपणा दूर करण्यासाठी 'हे' उपाय आहेत बेस्ट!

जाडेपणा कमी करण्यासाठी कधी कुणी डाएट करतं, कधी कुणी केवळ फळं खातं, कुणी जिम लावतं तर कुणी धावायला जातं. ...

जागतिक मधुमेह दिन विशेष : देशासमोर मधुमेहाचे वाढते आव्हान - Marathi News | Global Diabetes Day Special: The growing challenge of diabetes in front of the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक मधुमेह दिन विशेष : देशासमोर मधुमेहाचे वाढते आव्हान

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात २०३० पर्यंत मधुमेह हा मनुष्यहानी घडवणारा सातवा मोठा आजार ठरणार आहे, असा इशारा ... ...

मधुमेह दिन विशेष : कुमारवयातच पडतोय मधुमेहाचा विळखा - Marathi News | Diabetes Day Special: Diabetes mellitus in Kumaravaya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मधुमेह दिन विशेष : कुमारवयातच पडतोय मधुमेहाचा विळखा

पुण्याची स्थिती : खासगी संस्थेचा अभ्यास, मुलींमध्ये अधिक प्रमाण ...

सदाफुलीचे औषधी गुणधर्म जाणून घ्या - Marathi News | Sadafuli Plant Will Help To Reduce Diabetes And Hypertension | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :सदाफुलीचे औषधी गुणधर्म जाणून घ्या

मेथीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | 9 reasons why you should add methi to your diet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मेथीचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. मग कारण सांगितली जातात आणि त्यावर घरातल्यांचा ओरडा पडल्याशिवाय राहत नाही. ...

न्यूमोनियापासून रक्षण करण्यासाठी 'हे' 4 उपाय ठरतील फायदेशीर! - Marathi News | pneumonia status in india symptoms causes treatments and home remedies of pneumonia | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :न्यूमोनियापासून रक्षण करण्यासाठी 'हे' 4 उपाय ठरतील फायदेशीर!

न्यूमोनियाची लक्षणं लहान मुलांमध्ये जास्त जास्त दिसून येतात. पावसाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. न्यूमोनियाची प्रमुख दोन लक्षणं आहेत. पहिलं खोकला आणि दुसरं श्वास घेण्यास त्रास होणं ही आहेत. ...

कशी कराल आपल्या बाळाची 100 टक्के जेंटल केअर? - Marathi News | How to take 100 percent gentle care of your child? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कशी कराल आपल्या बाळाची 100 टक्के जेंटल केअर?

प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. ...

सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं केशर! - Marathi News | health benefits of saffron or kesar | Latest food Photos at Lokmat.com

फूड :सौंदर्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं केशर!