शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन्सचीही आवश्यकता असते. व्हिटॅमिन्स अनेक प्रकारचे असून त्यांचे शरीराला अनेक फायदे होतात. यातील एखाद्या जरी व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...
जर तुम्हाला रंग ओळखताना त्रास होत असेल तर तुम्हाला एकच गोष्ट वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसू लागते. असं होत असल्यास चुकूनही दुर्लक्ष करू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण ही लक्षणं कलर ब्लाइंडनेसची असू शकतात. ...
हिवाळ्यात आरोग्यासाठी सूप अत्यंत फायदेशीर ठरतं आणि त्यात हे सुप घरी तयार केलेलं असेल तर त्याची बातच काही और... हिवाळ्यात शरीराल ऊब देणाऱ्या पदार्थांसोबतच काही आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला डॉक्टरांकडूनही देण्यात येतो. ...
'आलेपाक घ्या... आलेपाक', अशी हाक आली की, आम्ही आईकडे पळत जाऊन पैसे घ्यायचो आणि आलेपाकवाल्या आजोबांकडून एक आलेपाकची वडी विकत घ्यायचो. ती तिखट गोड वडी जीभेवर ठेवताच विरघळून जायची आणि तिची चव बराच वेळ तशीच राहायची. ...
म्युझिक म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. कदाचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिला म्युझिक आवडत नसेल. आता तर म्युझिक थेरपीचा वापर करून रूग्णांना ऑल्टरनेट ट्रिटमेंट देण्याचे प्रयोगही करण्यात येत आहेत. ...