थंडी सुरू झाली की, गरमागरम चहाचा कप हवाहवासा वाटतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ...
शरीरात एनर्जी लेव्हल टिकवून ठेवण्यासाठी आणि शरीरातील सर्व क्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जास्तीत जास्त लोक दिवसातून 2 ते 3 वेळा जेवतात. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता. ...
सकाळचा नाश्ता हा आपल्या दिवसभराच्या रूटिनसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो, असं आपण नेहमी ऐकतो. सकाळचा नाश्ता पोटभर केल्यामुळे शरीराला दिवसभर ऊर्जा मिळण्यास मदत होते. अशातच रोज नाश्त्याला तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. ...
त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी आणि तारूण्य टिकवण्यासाठी लोकं अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स आणि ऑइल्सचा वपर करतात. अशातच काही आवश्यक तेल म्हणजेच इसेन्शिअल ऑइल (Essential Oils) जे आपल्या त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी मदत करतात. ...
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कधी कोणती गोष्ट ट्रेन्डमध्ये येईल, याचा काही नेम नाही. वेळोवेळी फूड वर्ल्डमध्ये अनेक गोष्टी ट्रेन्ड करताना दिसून येतात. वेगवेगळे, भन्नाट पदार्थ खवय्यांसाठी इन्ट्रोड्यूस करण्यात येतात. ...