त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणंही फायदेशीर ठरतं. फळं आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. ...
कॅन्सर हा शब्द ऐकला तरी हृदयाचे ठोके वाढतात. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना अनेक वैद्यकीय तपासण्या करण्याचा सल्ला देण्यात येतो. वारंवार करण्यात येणाऱ्या तपासण्यांमुळे कॅन्सर पीडित रूग्ण आणखी खचून जातात. ...
लहान मुलांना हेल्दी पदार्थ खाऊ घालणं म्हणजे फार कठिण काम. मुलं कधी काय खाण्यासाठी नकार देतील सांगता येत नाही. पण तुम्ही त्यांच्या आवडीचे पदार्थ हटके स्टाइलने तयार करून त्यांना देऊ शकता. ...
आपल्या रात्रीच्या जेवणामध्ये डाळ, भाजी, चपाती, भात यांसारख्या पदार्थांचा सर्रास समावेश करण्यात येतो. अनेक पोषक पदार्थांनी परिपूर्ण अशा आपल्या जेवणात मुख्यतः चपाती आणि भाताचा समावेश करण्यात येतो. ...
थंडी सुरू झाली की, गरमागरम चहाचा कप हवाहवासा वाटतो. अशावेळी सर्वांची पसंती असते ती आलं घातलेल्या चहाला. आल्याचा चहा सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतो. ...