थंडीच्या दिवसात केसांत होणारा कोंडा अधिक हैराण करणारा मुद्दा ठरत असतो. याला कारण वातावरणातील बदल हे आहे. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेसोबतच केसांचीही खास काळजी घ्यावी लागते. ...
कच्च्या हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याबाबत सांगण्यात आले आहे. गरोदर स्त्रियांसाठी कच्च्या हळदीचा हलवा अत्यंत उपयुक्त मानला जातो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कच्ची हळद अत्यंत उपयुक्त ठरते. ...
मॅग्नेशिअम एक अशा प्रकारचं रासायनिक तत्व आहे, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मॅग्नेशिअम आपल्या शरीरात आढळून येणाऱ्या पाच प्रमुख तत्वांपैकी एक आहे. ...
अनेकांना जेवण झाल्यावर लगेच काहीतरी खाण्याची सवय असते. तसेच स्वत:ला स्लिम करण्यासाठी काही लोक जेवणानंतर लगेच असे काही पदार्थ खातात जे त्यांनी खायला नको. ...
हिवाळ्यामधील थंड वातावरण आणि जड हवा यांमुळे अॅलर्जी होण्याचा सर्वात जास्त धोका असतो. त्यामुळे अनेकदा शिंका येणं, नाक वाहणं, घशातील खवखव आणि कफ होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...