लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

स्वत:त हरवलेल्या मुलांसाठी ‘एवढं’ करता येईल? मीच का म्हणत पालकच हताश झाले तर.. - Marathi News | world autism awareness day 2025 : autism in kids and what should parents do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वत:त हरवलेल्या मुलांसाठी ‘एवढं’ करता येईल? मीच का म्हणत पालकच हताश झाले तर..

world autism awareness day 2025 : स्वमग्न मुलांचा स्वीकार ही त्यांच्या समृद्ध जगण्याची पहिली पायरी! ...

उन्हाळ्यात कच्चा लसूण खावा का? लसूण खाण्याचे फायदे, पण उन्हाळ्यात खात असाल तर.. - Marathi News | What happens if you eat raw garlic in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात कच्चा लसूण खावा का? लसूण खाण्याचे फायदे, पण उन्हाळ्यात खात असाल तर..

Raw Garlic Benefits : उन्हाळ्यात लसूण खाण्याचे अनेक फायदे होतात. लसूण रक्त शुद्ध करण्यासाठी मदत करतो. इतरही अनेक फायदे होतात ते काय होतात हे जाणून घेऊ. ...

मृणाल ठाकूर सांगते रोज ‘हे’ तेल लावा, बाकी प्रॉडक्ट्स विसरा! केस आणि त्वचा होईल अत्यंत सुंदर - Marathi News | Mrunal Thakur says apply this oil every day, forget about other products | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मृणाल ठाकूर सांगते रोज ‘हे’ तेल लावा, बाकी प्रॉडक्ट्स विसरा! केस आणि त्वचा होईल अत्यंत सुंदर

Mrunal Thakur says apply this oil every day, forget about other products : मृणाल ठाकूरने तिच्या सुंदर त्वचेचे आणि घनदाट केसांचे गुपित सांगितले. वापरते फक्त एक तेल. ...

८-९ वर्षांच्या मुलींनाही येतेय पाळी! तज्ज्ञ सांगतात, लेकीला ‘हे’ पदार्थ देऊ नका, टाळा गंभीर परिणाम - Marathi News | how to prevent early periods in girl child, 6 things that are responsible for early periods in girl child | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :८-९ वर्षांच्या मुलींनाही येतेय पाळी! तज्ज्ञ सांगतात, लेकीला ‘हे’ पदार्थ देऊ नका, टाळा गंभीर परिणाम

...

१ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय.. - Marathi News | Why No Salt and Sugar For Babies until 1 year of age, side effects of giving salt and sugar to babies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय..

Why No Salt and Sugar For Babies Until 1 Year of Age?: १ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना जर आपण मीठ असणारे पदार्थ खाऊ घातले तर त्यामुळे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया..(side effects of giving salt and sugar to babies) ...

शरीरातले 'हे' बदल असू शकतात कॅन्सरची लक्षणं! घाबरुन लपवू नका, उशीर होण्यापूर्वी शरीराचं ऐका.. - Marathi News | 3 changes in our body may be the symptoms of cancer, These 3 could be the early signs of Cancer, Signs and Symptoms of Cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीरातले 'हे' बदल असू शकतात कॅन्सरची लक्षणं! घाबरुन लपवू नका, उशीर होण्यापूर्वी शरीराचं ऐका..

Signs and Symptoms of Cancer: शरीरात होणाऱ्या काही बदलांकडे आपण दुर्लक्ष करतो. पण हे बदल कॅन्सरच्या लक्षणांपैकी असू शकतात त्यामुळे त्यांच्याकडे गांभिर्याने पाहा, असं तज्ज्ञ सांगत आहेत....(These 3 could be the early signs of Cancer) ...

कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला - Marathi News | according to FSSAI eating minimum amount of oil can help to minimize the risk of heart attack, diabetes, cancer and other non communicable diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सर-हार्टॲटॅक-डायबिटीस नको असेल तर 'या' पद्धतीने तेल खा- FSSAI ने दिला महत्वाचा सल्ला

Health Tips About Eating Cooking Oil By FSSAI: आजारपणं, दुखणी टाळायची तर योग्य पद्धतीने, योग्य प्रमाणात तेल खाणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी FSSAI ने काही सूचना दिल्या आहेत.. ...

कितीही प्रयत्न केले तरी वजन कमीच होऊ न देणारे ‘हे’ पदार्थ, ते थांबवा नाहीतर वाढेल लठ्ठपणा - Marathi News | Avoid these 7 foods when trying to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही प्रयत्न केले तरी वजन कमीच होऊ न देणारे ‘हे’ पदार्थ, ते थांबवा नाहीतर वाढेल लठ्ठपणा

Weight Loss Mistakes: वाढलेल्या वजनामुळं हैराण लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. एक्सरसाईज सोबतच काय खाऊ नये असा त्यांना प्रश्न पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ...