लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

उन्हाळ्यामध्ये हेल्दी राहण्यासाठी प्या थंडगार कैरीचं पन्हं; शरीराला होतात 'हे' फायदे - Marathi News | Diseases conditions drink aam panna to avoid heat stroke in summer these are health benefits of aam panna or Kairiche Panhe | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यामध्ये हेल्दी राहण्यासाठी प्या थंडगार कैरीचं पन्हं; शरीराला होतात 'हे' फायदे

उन्हाळ्यामध्ये हेल्दी समर ड्रिंक प्यायल्याने तुम्ही सन स्ट्रोक, डिहाड्रेशन यांसारख्या समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. ताक, नारळाचं पाणी, लिंबू सरबत या पेय पदार्थांप्रमाणेच तुम्ही कैरीच्या पन्ह्याचाही आहारात समावेश करू शकता. ...

काय आहे ओव्हरहायड्रेशन आणि कसा करावा यापासून बचाव? - Marathi News | know whats is overhydration and how to avoid it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे ओव्हरहायड्रेशन आणि कसा करावा यापासून बचाव?

उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक हाच सल्ला देतात की, भरपूर पाणी प्यावे आणि हलके पदार्थ खावेत. पण किती पाणी प्यायचं आहे आणि किती तरल पदार्थ खायचे आहेत हे तुम्हाला कुणी सांगणार नाही. ...

उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि टेस्टी 'बदाम आणि दुधाची कुल्फी' - Marathi News | Healthy recipes in marathi how to make healthy and tasty almond milk kulfi or badam dudh kulfi | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि टेस्टी 'बदाम आणि दुधाची कुल्फी'

उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाण्याची इच्छा प्रत्येकाची असते. वाढणाऱ्या तापमानामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी अनेकजण थंड पदार्थांच्या शोधात असतात. परंतु तुम्ही या उन्हामध्ये थंड पदार्थ खाऊन आजारी पडण्याच्या विचारात आहात का? ...

...म्हणून उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन करणं टाळा - Marathi News | Avoid eating these foods in the summer many health problem can be occur | Latest food News at Lokmat.com

फूड :...म्हणून उन्हाळ्यात या पदार्थांचे सेवन करणं टाळा

उन्हाळ्यामध्ये त्वचेसोबतच आरोग्याचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्याने पोट लवकर खराब होतं. अशातच काहीही खाल्याने उलट्या होणं, डोकेदुखी, पोटाच्या समस्या इत्यादी होऊ शकतात. ...

जाणून घ्या, आवळ्याचे आरोग्यदायी फायदे! - Marathi News | Learn, healthy benefits of amla! | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या, आवळ्याचे आरोग्यदायी फायदे!

लैंगिक जीवन : कंडोमचाच प्रकार असलेल्या डेंटल डॅमबाबत तुम्ही ऐकलंय का? - Marathi News | Sex Life : Do you know about dental dam or mouth condoms | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : कंडोमचाच प्रकार असलेल्या डेंटल डॅमबाबत तुम्ही ऐकलंय का?

सामान्यपणे जेव्हा सुरक्षित शारीरिक संबंधाचा विषय येतो तेव्हा सर्वांच्या डोक्यात केवळ कंडोमचं नाव येतं. ...

घरात करावा लागणार नाही धूर; 'या' म्युझिक ट्रॅकमुळे डास पळतील दूर - Marathi News | Music track scary monsters and nice sprites can help against mosquitoes says a study | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घरात करावा लागणार नाही धूर; 'या' म्युझिक ट्रॅकमुळे डास पळतील दूर

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात म्युझिक म्हणजेच संगीत एक महत्त्वाची भूमिका निभावतं. असं कदाचितच कोणीतरी असेल की, त्याला म्यूझिक आवडत नाही. आनंद असो किंवा दुखः म्युझिक आपला खरा सोबती असतो. ...

सांधेदुखीवर गुणकारी ठरतो कच्चा बटाटा; कसा ते वाचा - Marathi News | Raw potato is very effective in arthritis or sandhedukhi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सांधेदुखीवर गुणकारी ठरतो कच्चा बटाटा; कसा ते वाचा

वाढत्या वयासोबत शरीराच्या अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो. जसजसं शरीर थकतं तसतशा शरीराच्या समस्या वाढत जातात. अशातच वाढत्या वयानुसार, अनेकांना सांधेदुखी (आर्थराइटिस)चाही सामना करावा लागतो. ...