लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

झोपेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय?; हे असू शकतं कारण - Marathi News | Know how insomnia is associated with hereditary problem | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झोपेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय?; हे असू शकतं कारण

तुमची झोप पूर्ण होत नाही का? किंवा तुम्हालाही झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागतो का? ही समस्या अनुवांशिक असू शकते. ...

महिलांऐवजी पुरूषांचं वजन होतं लवकर कमी; पण का? - Marathi News | Men reduce weight faster than women says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांऐवजी पुरूषांचं वजन होतं लवकर कमी; पण का?

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक लोक आरोग्याच्या विविध समस्यांमुळे त्रस्त आहेत. अशातच हेल्दी लाइफस्टाइलसाठी अनेकजण फिटनेस फ्रिक झालेले दिसतात. सध्या सर्वांना सतावणारी कॉमन समस्या म्हणजे, सतत वाढणारं वजन किंवा लठ्ठपणा. ...

लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय! - Marathi News | 5 best home remedies for urinating in urine | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लघवी करताना होणारी जळजळ दूर करण्याचे सोपे आणि घरगुती उपाय!

आता उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे या दिवसात आता लघवी करताना जळजळ किंवा त्रास होण्याची समस्या जास्त प्रमाणात होते. ...

ऑलिव्ह ऑइलमध्ये तळलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक? - Marathi News | Warm olive oil beneficial or harmful? know the facts | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ऑलिव्ह ऑइलमध्ये तळलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक?

ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. ...

...म्हणून उन्हाळ्यात दही खाणं ठरतं फायदेशीर! - Marathi News | Diet know why it is important to use curd for this season | Latest food Photos at Lokmat.com

फूड :...म्हणून उन्हाळ्यात दही खाणं ठरतं फायदेशीर!

दररोज १० मिनिटे 'ही' एक्सरसाइज करुन वजन करा कमी, जाणून घ्या पद्धत!  - Marathi News | How to lose weight fast in 7 days with help of jumping jack | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दररोज १० मिनिटे 'ही' एक्सरसाइज करुन वजन करा कमी, जाणून घ्या पद्धत! 

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उपाय केले गेले तरच त्याचे फायदे अधिक बघायला मिळता. ...

लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी 'हे' पदार्थ करतात मदत; आहारात करा समावेश - Marathi News | Detox liver naturally with these foods | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी 'हे' पदार्थ करतात मदत; आहारात करा समावेश

लिव्हर हे शरीरातील सर्वात महत्त्वपूर्ण अंगांपैकी एक आहे. लिव्हरच्या मदतीने शरीरातील पचनक्रिया, मेटाबॉलिज्म, इम्यूनिटी आणि पोषक पदार्थांचं स्टोरेज यात महत्त्वाची भूमिका असते. ...

लैंगिक जीवन : 'या' दिवसात पार्टनरला होते शारीरिक संबंधाची तीव्र इच्छा! - Marathi News | You should know that partners special day, When they are the most desires of sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'या' दिवसात पार्टनरला होते शारीरिक संबंधाची तीव्र इच्छा!

शारीरिक संबंधांबाबत एक सर्वसामान्य धारणा आहे की, पुरुषांना महिलांच्या तुलनेत शारीरिक संबंधाची अधिक गरज असते. ...