व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. खरं तर व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत सूर्य किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीरामधील कॅल्शिअम आणि फॉस्फेट वाढविण्यासाठी मदत करतं. ...
सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आपलं बेडरूमही गॅझेट्सनी भरून गेलं आहे. टेलिव्हिजन, लॅपटॉप यासारखे गॅझेट्स तर होतेच पण आता त्यांच्या जोडीला मोबाईलही आला आहे. ...
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि उकाडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणाऱ्या उकाड्यामध्ये शरीराची खास काळजी घेणं गरजेचं असतं. कारम सन स्ट्रोकमुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...
अस्थमा फुफ्फसांशी निगडीत असणारा एक आजार आहे. अस्थमाच्या रूग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असतो. त्याचं कारण म्हणजे, अस्थमा झालेल्या व्यक्तींना श्वास नलिकेला सूज येते आणि श्वसननलिका छोटी होते. ...
आजारपणात अवाढव्य येणारा खर्च याचा कधी ना कधी फटका बसतो. यामुळे आरोग्य विमा काढण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. मात्र, हा विमा काढण्याची वयोमर्यादा लक्षात घेता वयाची काही बंधने पाळल्यास तो आणखी फायद्याचा ठरू शकतो. ...