उन्हाळ्यामध्ये लोकांच्या खाण्यापिण्यावर परिणाम दिसून येतात. या वातावरणामध्ये जास्त भूक लागत नाही. तसेच लोक आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त थंड पदार्थांचा समावेश करतात. ...
डिप्थीरिया एक प्रकारचा इन्फेक्शन पसरवणारा आजार आहे. याची लागण साधारणतः लहान मुलांना पटकन होत असून मोठ्या माणसांनाही हा आजार होऊ शकतो. डिप्थीरिया कॉरीनेबॅक्टेरियम बॅक्टीरियाच्या इन्फेक्शनमुळे होतो. ...
विश्व स्वास्थ्य संस्थेतर्फे (World Health Organization) बुधवारी एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्यासाठी काही गाइडलाइन्स सांगण्यात आल्या आहेत. ...
उन्हाळा म्हटलं की बाजारातले आईस्क्रीम, थंडपेय आपल्याला आठवतात. पण त्यापेक्षा शरीराच्या आतून थंडावा निर्माण करणाऱ्या पदार्थांचा समावेश आहारात करण्याची गरज असते. तेव्हा कोणत्याही जाहिरातीला न भूलता या पाच थंड गुणधर्माच्या पदार्थांचा आवर्जून आहारात समाव ...
इन्फ्लूएंजा एक व्हायरस आहे, जो श्वसनाशी निगडीत एक संसर्गजन्य रोग आहे. इन्फ्लूएंजा व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनची सुरुवात खोकला, सर्दी आणि ताप यांसारख्या लक्षणांनी होते. इन्फ्लूएंजा व्हायरस आपल्या शरीरामध्ये नाक, डोळे आणि तोंडामार्फत प्रवेश करतात. ...
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाचं प्रेशर आणि धावपळीच्या दिनक्रमानंतर अधिकाधिक लोक रात्रीच्यावेळी काही न खाताच झोपतात. तेच काही लोक लठ्ठपणाला कंटाळून रात्रीचं जेवण टाळतात आणि उपाशीच झोपतात. ...