लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

जन्मत: बाळाच्या हृदयाला छिद्र असेल तर? पालकांना डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला.. घाबरु नका तर.. - Marathi News | Congenital heart defects in children : Types of Congenital Heart Defects you should be aware about | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जन्मत: बाळाच्या हृदयाला छिद्र असेल तर? पालकांना डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला.. घाबरु नका तर..

Congenital heart defects in children : दरवर्षी जन्मलेल्या दर १०० बाळांमधील एकाला जन्मजात हृदयदोष असतो. दरवर्षी याच्या २.५ मिलियन केसेस आढळून येतात. ...

तब्येत लुकडीसुकडी पण कंबर आणि मागचा भाग जाडजूड? करा १० मिनिटं २ व्यायाम, फिगर परफेक्ट - Marathi News | Exercise to remove belly fat by certified fitness coach know how to get slim waist in few week | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तब्येत लुकडीसुकडी पण कंबर आणि मागचा भाग जाडजूड? करा १० मिनिटं २ व्यायाम, फिगर परफेक्ट

Exercise To Remove Belly Fat : पोटाच्या मसल्सना कोअर मसल्स असं म्हणतात जे मांसपेशींच्या दोन्ही बाजूंना असतात. त्यांना  साईड कोअर मसल्ससुद्धा म्हटलं जातं. ...

किडनीसंबंधी समस्या असेल तर फॉलो करा या टिप्स, नेहमीच रहाल निरोगी! - Marathi News | Health Tips : Know how to take care of kidney | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनीसंबंधी समस्या असेल तर फॉलो करा या टिप्स, नेहमीच रहाल निरोगी!

How To Keep Your Kidneys Healthy: याचं कारण म्हणजे शरीरात जेवण केल्यानंतर अनेक विषारी पदार्थ तयार होत असतात जे लघवीच्या माध्यमातून बाहेर निघतात. अशात किडनीला हेल्दी ठेवणं फार गरजेचं आहे. ...

सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्कीट खाता? आरोग्याच्या ५ समस्या हमखास छळतात, बघा तसेच होते का? - Marathi News | Why tea and biscuit first thing in the morning is not right | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्कीट खाता? आरोग्याच्या ५ समस्या हमखास छळतात, बघा तसेच होते का?

Do You Eat Chai Biscuit Every Morning? Here's Why You Should Stop सकाळची हलकी भूक भागवण्यासाठी, चहा - बिस्किटे खाणं ठरू शकतं धोकादायक... ...

Protein Deficiency : हे संकेत सांगतात तुमच्या शरीराला मिळत नाहीये पुरेसं प्रोटीन, करू नका दुर्लक्ष - Marathi News | Protein Deficiency : Signs and symptoms you are not getting enough protein | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Protein Deficiency : हे संकेत सांगतात तुमच्या शरीराला मिळत नाहीये पुरेसं प्रोटीन, करू नका दुर्लक्ष

Protein Deficiency : शरीरात प्रोटीन कमी झालं तर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही अशा काही संकेतांबाबत सांगणार आहोत जे नेहमीच शरीरात प्रोटीन कमी झाले की दिसतात. ...

रोज व्यायाम करूनही पोट कमी होत नाहीये? रोज नाश्त्याला हे पदार्थ खा, झरझर घटेल चरबी - Marathi News | Best indian breakfast for belly fat loss : Top 5 Easily Available Indian Breakfast Options For Weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज व्यायाम करूनही पोट कमी होत नाहीये? रोज नाश्त्याला हे पदार्थ खा, झरझर घटेल चरबी

Best indian breakfast for belly fat loss : बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही नाश्त्याला चहा बिस्कीट्, भजी,  फ्राईज, बेकरी उत्पादनं टाळायला हवीत. ...

डिओड्रंट मारताय की आजारांना आमंत्रण, हार्टसह त्वचा विकारांचा मोठा धोका, काय कराल? - Marathi News | How dangerous is your deodorant? 14 year girl dies from inhaling deodorant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डिओड्रंट मारताय की आजारांना आमंत्रण, हार्टसह त्वचा विकारांचा मोठा धोका, काय कराल?

How dangerous is your deodorant? Know the Difference Between Deodorant and Perfume आपल्या खोलीत डिओड्रंट स्प्रे केल्यानंतर एक मुलगी मृतावस्थेत आढळली, डिओड्रंटमधील एरोसोल किती धोकादायक?.. ...

रोजच्या जेवणात असायलाच हवा लसूण; ५ फायदे, स्वादासोबतच तब्येतीसाठी उपयुक्त, राहाल ठणठणीत... - Marathi News | Health Benefits Of Garlic : Garlic must be in daily food; 5 benefits, useful for health along with taste, will stay Healthy... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात असायलाच हवा लसूण; ५ फायदे, स्वादासोबतच तब्येतीसाठी उपयुक्त, राहाल ठणठणीत...

Health Benefits Of Garlic : पाहूयात लसणाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात. ...