लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

World Liver Day 2025 : सतत थकवा, पिवळसर डोळे, लिव्हरमध्ये तर गडबड नाही? लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात - Marathi News | Liver Health : Symptoms indicating that your liver health is in danger | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत थकवा, पिवळसर डोळे, लिव्हरमध्ये तर गडबड नाही? लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

World Liver Day 2025 : लिव्हरमध्ये काही गडबड असल्यावर शरीरात काय लक्षणं दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जेणेकरून वेळीच तुम्ही योग्य ते पाउल उचलू शकाल. ...

त्वचा मऊमुलायम करणारे एक खास ड्रिंक, ऑफिसलाही नेता येईल - हवं तेव्हा प्या मनसोक्त - Marathi News | A special drink that softens the skin, can be taken to the office too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्वचा मऊमुलायम करणारे एक खास ड्रिंक, ऑफिसलाही नेता येईल - हवं तेव्हा प्या मनसोक्त

A special drink that softens the skin, can be taken to the office too : रोज एक ग्लास प्या त्वचा दिसेल मस्त. खास पौष्टिक आणि आरोग्यदायी ड्रिंक. ...

गणपतीला आवडणाऱ्या दुर्वांमध्ये आहेत औषधी गुण, त्वचाविकार-डोकेदुखीसह अनेक आजारांवर उपयोगी - Marathi News | Amazing health benefits of Durva grass, you should know this | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीला आवडणाऱ्या दुर्वांमध्ये आहेत औषधी गुण, त्वचाविकार-डोकेदुखीसह अनेक आजारांवर उपयोगी

Durva Grass Benefits : जर दुर्वांवर उघड्या पायानं म्हणजे चप्पल न घालता चालाल तर शरीराला अनेक फायदे मिळतात. याचे काय फायदे होतात हे जाणून घेऊया. ...

आजाराची अबोल भाषा: आवाजातील बदल हे ईएनटी समस्यांचे प्राथमिक लक्षण असू शकते का? - Marathi News | The silent language of illness: Can voice changes be an early sign of ENT problems? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आजाराची अबोल भाषा: आवाजातील बदल हे ईएनटी समस्यांचे प्राथमिक लक्षण असू शकते का?

Health : काहीवेळा आवाजाच्या गुणवत्तेतील सूक्ष्म बदल देखील काही सखोल सिस्टिमिक किंवा न्यूरॉलॉजिकल समस्यांचे प्राथमिक सूचक असू शकतो.   ...

वाढत्या उकाड्यात शरीरही थंड ठेवतं अन् चरबीही कमी करतं हे खास सरबत,चवही मस्त - Marathi News | Bael sarbat will help you to loose weight and make body cool in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढत्या उकाड्यात शरीरही थंड ठेवतं अन् चरबीही कमी करतं हे खास सरबत,चवही मस्त

Weight Loss Drink : हे ड्रिंक वजन कमी करण्यासोबतच पचन तंत्र सुधारतं, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरतं. तसेच शरीरातील विषारी तत्वही बाहेर काढतं. ...

लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं - Marathi News | mental health tips dementia risk higher in married people study | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं

विवाहित लोकांना अविवाहित लोकांपेक्षा डिमेंशिया म्हणजेच विसरण्याचा आजार होण्याचा धोका जास्त असतो. ...

दुपारच्या जेवणानंतर येणारा आळस अन् झोप होईल गायब, पाहा डॉक्टरांनी सांगितलेली ही ट्रिक... - Marathi News | Feeling sleepy after lunch in office know how to stop feeling sleepy in Office | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारच्या जेवणानंतर येणारा आळस अन् झोप होईल गायब, पाहा डॉक्टरांनी सांगितलेली ही ट्रिक...

Sleep After Lunch: दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर डोळे टिकवून ठेवणं किंवा कामावर फोकस करणं अवघड होऊन बसतं. बरेच लोक तर बसल्या बसल्या डुलकी मारू लागतात. ...

लहान मुलांच्या शाळेचा लंच बॉक्सही हवा हेल्दी, छोट्या चुकांमुळे मुलांची खुंटते वाढ-उंचीही वाढत नाही - Marathi News | Tiffin rules to follow while packing lunch box for kids | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान मुलांच्या शाळेचा लंच बॉक्सही हवा हेल्दी, छोट्या चुकांमुळे मुलांची खुंटते वाढ-उंचीही वाढत नाही

Children Lunch Box Tips : लहान मुलांचा लंच बॉक्स तयार करताना कशाची काळजी घ्यावी हे जाणून घेऊन, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. ...