लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

सर्दी-खोकल्यामुळे हैराण, नाक चोंदलं, श्वासही घेता येतं नाही? ‘हा’ काढा प्या, त्रास होईल कमी - Marathi News | home remedy for cold and cough natural cure for blocked nose herbal kadha ayurvedic remedy for flu symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी-खोकल्यामुळे हैराण, नाक चोंदलं, श्वासही घेता येतं नाही? ‘हा’ काढा प्या, त्रास होईल कमी

monsoon immunity drink: cold and flu home treatment: home remedy for cold and cough: काही घरगुती उपाय केल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होईल. तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल. ...

विचित्रच आहे हे! २० वर्षे जुना कूकर वापरत होती बायको, नवऱ्याची पाहा काय झाली अवस्था.. - Marathi News | Old Pressure Cooker Causes Severe Lead Poisoning In A Man, know how to prevent it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विचित्रच आहे हे! २० वर्षे जुना कूकर वापरत होती बायको, नवऱ्याची पाहा काय झाली अवस्था..

Lead Poisoning From Pressure Cooker : व्यक्तीला काही महिन्यांपासून सतत पोटात वेदना, थकवा आणि स्नायूंमध्ये कमजोरी जाणवत होती. सुरूवातीला डॉक्टरांना याचं काही ठोस कारण समजलं नाही. पण नंतर... ...

तेल की तूप, लिव्हर ठणठणीत ठेवण्यासाठी आहारात काय असणं उत्तम? डॉक्टर सांगतात, एकच नियम.. - Marathi News | Oil or ghee doctor tells whats is better for liver health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तेल की तूप, लिव्हर ठणठणीत ठेवण्यासाठी आहारात काय असणं उत्तम? डॉक्टर सांगतात, एकच नियम..

Liver Health : अनेकांना असाही प्रश्न पडतो की, लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी तेल चांगलं असतं की तूप? ...

शुगर वाढल्याची लक्षणं ‘अशी’ दिसतात मानेवर, पाहा एकदा तुमची मान अशीच तर दिसत नाही? - Marathi News | High blood sugar sign you can see on your neck | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर वाढल्याची लक्षणं ‘अशी’ दिसतात मानेवर, पाहा एकदा तुमची मान अशीच तर दिसत नाही?

Diabetes Symptoms : इन्सुलिन हार्मोन शरीरातील शुगर कंट्रोल करतात. त्यामुळे जर इन्सुलिन कमी झालं किंवा योग्यपणे काम करत नसेल तर शरीरात शुगर वाढते. ...

चक्कर येणं फार धोक्याचं, ब्रेन स्ट्रोकचं लक्षणंही असू शकतं! गरगरतंय फक्त म्हणू नका कारण.. - Marathi News | Brain Stroke : 6 signs which indicate you are having a brain stroke | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चक्कर येणं फार धोक्याचं, ब्रेन स्ट्रोकचं लक्षणंही असू शकतं! गरगरतंय फक्त म्हणू नका कारण..

Symptoms of Brain Stroke : ब्रेन स्ट्रोक अचानक येऊ शकतो. म्हणजे स्ट्रोक कोणताही संकेत न देताही आपण याचे शिकार होऊ शकतो. पण बऱ्याचदा स्ट्रोकच्या आधी शरीर आपल्याला काही संकेत देतं. ...

ऐन तारुण्यात गुडघे दुखतात, कंबरदुखीचा त्रासही वाढला? आयुर्वेदिक तेलाने करा मालिश- त्रास होईल कमी - Marathi News | Suffering from knee pain and backache at a young age? Massage with Ayurvedic oil natural relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात गुडघे दुखतात, कंबरदुखीचा त्रासही वाढला? आयुर्वेदिक तेलाने करा मालिश- त्रास होईल कमी

ayurvedic oil for knee pain: natural remedy for back pain: massage oil for joint pain: आयुर्वेदिक तेलाने मालिश केल्यास गुडघेदुखीचा त्रास कमी होईल. हे तेल कसे बनवायचे पाहूया. ...

सतत तोंड येतं, फोडांमुळे खाण्याचे हाल? सोपा आयुर्वेदिक उपाय- तोंडाचा अल्सर होईल बरा, मिळेल आराम - Marathi News | Ayurvedic remedy for mouth ulcers natural treatment for oral ulcers how to heal mouth ulcers fast pain relief tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत तोंड येतं, फोडांमुळे खाण्याचे हाल? सोपा आयुर्वेदिक उपाय- तोंडाचा अल्सर होईल बरा, मिळेल आराम

tondyat phoda upay in Marathi: mouth ulcer ayurveda treatment: simple cure for mouth blisters: तोंडाच्या अल्सरवर उपचार म्हणून आपण अनेक औषधे खातो परंतु त्याचा देखील विपरीत परिणाम होतो. अशावेळी काही आयुर्वेदिक उपाय केल्यास आपल्याला आराम मिळेल. ...

सारखं डोकं दुखतं? डोकं जड होण्याची कारणं आणि डोकेदुखी थांबण्याचे उपाय - Marathi News | Do you have a headache? Causes of a heavy head and ways to stop headaches | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारखं डोकं दुखतं? डोकं जड होण्याची कारणं आणि डोकेदुखी थांबण्याचे उपाय

Do you have a headache? Causes of a heavy head and ways to stop headaches : डोकं जर सारखं दुखतं तर मग हे उपाय करुन पाहा. अगदी सोपे आहेत आणि घरगुतीही. ...