लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स, मराठी बातम्या

Health tips, Latest Marathi News

मधुमेहींनी जेवताना ताटातील 'या' पदार्थाचा पहिला घास खावा, शुगर न वाढता - डायबिटीस राहील नियंत्रणात... - Marathi News | Tips For Healthy Eating With Diabetes Diabetes and healthy eating tips for healthy eating for diabetic patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मधुमेहींनी जेवताना ताटातील 'या' पदार्थाचा पहिला घास खावा, शुगर न वाढता - डायबिटीस राहील नियंत्रणात...

Tips For Healthy Eating With Diabetes : Diabetes and healthy eating : tips for healthy eating for diabetic patients : डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास जेवताना ताटातील नेमका कोणता पदार्थ सगळ्यात आधी खावा, पाहा... ...

अचानक खूप तिखट किंवा गोड खावंंसं वाटतं, काहीजण बर्फ खातात; हा गंभीर आजार तर नाही..? - Marathi News | Nutritionist told about food cravings causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अचानक खूप तिखट किंवा गोड खावंंसं वाटतं, काहीजण बर्फ खातात; हा गंभीर आजार तर नाही..?

Food Cravings Causes : कधी-कधी असं काहीतरी खाण्याची इच्छा होणं कॉमन आहे. पण जर असं नेहमीच होत असेल तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अचानक एखादा खास पदार्थ खाण्याची इच्छा का होत असेल? ...

चेहरा सांगतो आरोग्याच्या तक्रारी! डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे - Marathi News | Face reveals health problems Dark circles- chapped lips- facial hair, symptoms of serious illness do not avoid doctor said | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा सांगतो आरोग्याच्या तक्रारी! डार्क सर्कल- फुटलेले ओठ- चेहऱ्यावर केस येणे, गंभीर आजाराची लक्षणे

Facial signs of poor health: What your face says about your health: Dark circles and health problems: आरोग्य तज्ज्ञांच्या मते जर आपल्या चेहऱ्यावर काही बदल दिसू लागतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ही गंभीर लक्षणे कोणती जाणून घेऊया. ...

जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा - Marathi News | deadly fungus alert rising in temperature can be the reason for new pandemic expert warn | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

आता आणखी एक अदृश्य धोका आपल्या दिशेने येत आहे. तो धोका म्हणजे खतरनाक फंगस, जो जीवावर बेतू शकतो. ...

कोंब येऊ लागलेले बटाटे खाणं तब्येतीसाठी चांगलं असतं की वाईट? वाचा खाल्लेच तर काय होते.. - Marathi News | Is It Safe to Eat Sprouted Potatoes? Here's What Experts Say | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोंब येऊ लागलेले बटाटे खाणं तब्येतीसाठी चांगलं असतं की वाईट? वाचा खाल्लेच तर काय होते..

Sprouted Potato Side Effects : अनेकांना प्रश्न पडतो की, कोंब आलेले बटाटेखावेत की नाही? किंवा कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं काय होईल?  तर याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

मेन्स्ट्रुअल कप वापरला तर गर्भधारणेत अडथळे येतात? तज्ज्ञांचा योग्य सल्ला, मेन्स्ट्रुअल कप वापरताना काळजी घ्या... - Marathi News | Does Menstrual Cup Affect Fertility Everything You Need To Know About Using Menstrual Cups | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेन्स्ट्रुअल कप वापरला तर गर्भधारणेत अडथळे येतात? तज्ज्ञांचा योग्य सल्ला, मेन्स्ट्रुअल कप वापरताना काळजी घ्या...

Does Menstrual Cup Affect Fertility : Everything You Need To Know About Using Menstrual Cups : काहीजणींच्या मनात अजूनही मासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप वापरण्याबद्दल भीती आणि अनेक प्रश्न आहेत. ...

अशक्तपणा-कमजोरी जाणवते? अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, आरोग्य राहिल सुदृढ - Marathi News | Feeling weak and dizzy Try these home remedies for blood detoxification and better health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अशक्तपणा-कमजोरी जाणवते? अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, आरोग्य राहिल सुदृढ

blood detox home remedies: weakness and dizziness causes: natural ways to detox blood: रक्त अशुद्ध झाल्यावर त्वचेच्या समस्या, पचनाच्या समस्या, थकवा आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

लघवी करताना नेहमीच जळजळ आणि खाजेची समस्या होते? 'या' उपायानं लगेच मिळेल आराम! - Marathi News | Nutritionist shares remedy to get relief from vaginal itching and white discharge | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लघवी करताना नेहमीच जळजळ आणि खाजेची समस्या होते? 'या' उपायानं लगेच मिळेल आराम!

तुम्हाला सुद्धा ही समस्या नेहमीच होत असेल तर आम्ही तुम्हाला यावर एक खास उपाय सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे हा उपाय आयुर्वेदिक आहे. ...