मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार... टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक... जनतेच्या हाती जादाचे २ लाख कोटी रुपये राहणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती... मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी... अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
He mann baware, Latest Marathi News 'हे मन बावरे' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे... या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. Read More
अखेर मृणाल दुसानीस पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे (mrunal dusanis) ...
5 Health Benefits of Oregano : The Multiple Health Benefits of Oregano : पिझ्झा सोबत इवलुशा पाकीटात मिळणारे ओरेगॅनो खाण्याचे आश्चर्यकारक फायदे... ...
अखेर भारतात परतल्यावर एका मुलाखतीत मृणाल दुसानिसने मंदार देवस्थळी पैसे थकबाकी प्रकरणावर तिचं स्पष्ट मत सांगितलंय (mrunal dusanis, mandar devasthali) ...
...
ज्या गोष्टीचे आपण सारे वाट पाहात होतो अखेर तो क्षण आला आणि त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून सा-यांनीच हा आनंद साजरा केलाय. ...
अनुच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेंदी रंगणार आहे. खूप दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट बघत होते आणि त्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे. ...
सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता. ...