शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हे मन बावरे

 प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा 'सुखाच्या सरींनी... हे मन बावरे' लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : पैसे कधी मिळणार? शर्मिष्ठा राऊतला अश्रू अनावर | Sharmishtha Raut On Mandar Devasthali

फिल्मी : पैसे थकवणे मंदार देवस्थळीचा पॅटर्न? Sharmishtha Raut, Mrunal Dusanis, Mangesh Desai, Vidisha Mhaskar

फिल्मी : मंदार देवस्थळीने पैसे थकवल्याचा शर्मिष्ठाचा खळबळजनक आरोप |Sharmishtha Raut Post on Mandar Devasthali