दोषी लाडक्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार; अदिती तटकरेंनी विधानसभेत दिली माहिती छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात... Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात... सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्... अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड स्कोडाने विक्रम केला; सहा महिन्यांत एवढ्या कार विकल्या..., ही कार ठरली स्कोडासाठी 'नेक्सॉन' बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! टिन शेड कोसळल्याने एका भाविकाचा मृत्यू, ८ जण जखमी पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा रत्नागिरी: रघुवीर घाटात दरड कोसळली, दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक ठप्प दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण... गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली... वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले... Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं? त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप ‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
हे मन बावरे, मराठी बातम्या FOLLOW He man baware, Latest Marathi News प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा 'सुखाच्या सरींनी... हे मन बावरे' लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Read More
अखेर मृणाल दुसानीस पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे (mrunal dusanis) ...
बोल्ड सीन्स करणार की नाही? या प्रश्नावर मृणाल दुसानिसने लोकमत फिल्मशी बोलताना मौैन सोडलंय (mrunal dusanis) ...
अखेर भारतात परतल्यावर एका मुलाखतीत मृणाल दुसानिसने मंदार देवस्थळी पैसे थकबाकी प्रकरणावर तिचं स्पष्ट मत सांगितलंय (mrunal dusanis, mandar devasthali) ...
He Mann Baware Serial : सायली परबनेच सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ...
ज्या गोष्टीचे आपण सारे वाट पाहात होतो अखेर तो क्षण आला आणि त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून सा-यांनीच हा आनंद साजरा केलाय. ...
अनुच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेंदी रंगणार आहे. खूप दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट बघत होते आणि त्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे. ...
सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता. ...
घाडगे सदन, देशमुख - निंबाळकर कुटुंब, लक्ष्मी सगळ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांना दिवाळीची तयारी बघायला मिळणार आहे. ...