लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हे मन बावरे

हे मन बावरे

He man baware, Latest Marathi News

 प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा 'सुखाच्या सरींनी... हे मन बावरे' लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Read More
'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुच्या निर्णयाने टळणार अनर्थ? - Marathi News | New twist will come in sukhacha sari he mann baware | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुच्या निर्णयाने टळणार अनर्थ?

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता.  ...

दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी सदैव मंगलम, घाडगे & सून, हे मन बावरे, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांमध्ये घडणार या घडामोडी - Marathi News | Diwali Special in Laxmi Sadaiv Mangalam, Ghadge and Suun, he mann baware and Radha Prem Rangi Rangali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी सदैव मंगलम, घाडगे & सून, हे मन बावरे, राधा प्रेम रंगी रंगली या मालिकांमध्ये घडणार या घडामोडी

घाडगे सदन, देशमुख - निंबाळकर कुटुंब, लक्ष्मी सगळ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांना दिवाळीची तयारी बघायला मिळणार आहे. ...

व्यक्तिरेखा जगायला आवडते-अभिनेत्री मृणाल दुसानीस - Marathi News |   Actress Mrinal Dusanis likes to live | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्यक्तिरेखा जगायला आवडते-अभिनेत्री मृणाल दुसानीस

अभिनेत्री मृणाल दुसानीस ‘सुखाच्या सरींनी...हे मन बावरे’ या मालिकेतून छोटया पडद्यावर कमबॅक करणार आहे. अनुश्री आणि सिद्धार्थ म्हणजेच मृणाल दुसानीस आणि शशांक केतकर यांची सुंदर लव्हस्टोरी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. ...

मृणाल दुसानीस आणि शशांक केतकरची फ्रेश जोडी दिसणार 'या' मालिकेत - Marathi News | Fresh pair of Mrinal Dusanis and Shashank Ketkar will be seen in this series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल दुसानीस आणि शशांक केतकरची फ्रेश जोडी दिसणार 'या' मालिकेत

प्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते... म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे. ...