Hdfc bank, Latest Marathi News
IDFC First Bank-IDFC Merger: आयडीएफसी आणि आयडीएफसी फायनॅन्सच्या मर्जरला मंजुरी देण्यात आली आहे. ...
दीपक पारेख यांनी का कधी अधिक वेतन घेतलं नाही किंवा अधिक शेअर्स घेतले नाही. नुकत्याच झालेल्या मर्जरमागेही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. ...
मर्जरनंतर एचडीएफसी बँक जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक ठरली आहे. ...
जाणून घ्या मर्जरमधील पाच महत्त्वाच्या बाबी. एचडीएफसी आता जगातील चौथी सर्वात मोठी बँक ठरली आहे. ...
देशातील सर्वात मोठी तारण कर्ज कंपनी एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी कंपनीला निरोप दिला आहे. ...
देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी आणि फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड यांचं विलीनीकरण होणार आहे. ...
HDFC to merge with HDFC Bank: गृहवित्त कंपनी एचडीएफसी लि.चे खासगी क्षेत्रातील बँक ‘एचडीएफसी बँके’त १ जुलैपासून विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक व्यवहार असल्याचे मानले जाते. ...
एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाचीही लवकरच बैठक पार पडणार आहे. ...