लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एचडीएफसी

एचडीएफसी, मराठी बातम्या

Hdfc bank, Latest Marathi News

'बॉयकॉट चायना' सुरू असतानाच चीनच्या सरकारी बँकेने विकत घेतले ICICI बँकेचे शेअर्स - Marathi News | Amid boycott china movement peoples bank of china buys stake into icici bank   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बॉयकॉट चायना' सुरू असतानाच चीनच्या सरकारी बँकेने विकत घेतले ICICI बँकेचे शेअर्स

चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासारख्या इतर देशात गुंतवणूक वाढवत आहे. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह, ICICI बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक आहे. ...

कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला - Marathi News | Highest salary to the director of HDFC Bank; Uday Kotak's salary was reduced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला

2019-20 हे वर्ष कंपन्यांना तसे आर्थिक मंदीचेच गेले आहे. त्यात आता कोरोनामुळे बाजारपेठेलाच मोठा फटका बसला आहे. ...

देशातील १२ अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनात ऐतिहासिक वाढ - Marathi News | Increase in salaries of CEOs of mutual fund companies; Benefit to HDFC-MF executives | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील १२ अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांच्या सीईओंच्या वेतनात ऐतिहासिक वाढ

देशातील म्युच्युअल कंपन्यांच्या इतिहासात इतकी मोठी वेतनवाढ आतापर्यंत कधीही झाली नव्हती. ...

चीनची 'कोरोना'आडून मोठी चाल; मोदी सरकारने उधळल्याने HDFC बँक वाचली - Marathi News | China Central bank purchase 1.75 crores HDFC shares; Modi govt panic hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची 'कोरोना'आडून मोठी चाल; मोदी सरकारने उधळल्याने HDFC बँक वाचली

लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर्स पडले आहेत. यामुळे चीनने एफडीआयमधील पळवाटांचा फायदा उठवत शेअर बाजारात पैसा ओतण्यास सुरुवात केली आहे. HDFC च्या शेअरमध्ये ३२.२९ टक्क्यांची घसरण झाली आहे. CoronaVirus ...

या महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार; कामे लवकर उरका नाहीतर... - Marathi News | Banks will be closed 8 consecutive days this month; harm march ending hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार; कामे लवकर उरका नाहीतर...

बँका बंद राहणार असल्याने आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर ठप्प होणार आहेत. तसेच चेक क्लिअरन्सही अडकणार आहेत. ...

आजपासून SBI, HDFC च्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घेणे फायद्याचे - Marathi News | From today, major changes to the rules of the SBI, HDFC and GST; read it carefully hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून SBI, HDFC च्या नियमांमध्ये मोठे बदल; जाणून घेणे फायद्याचे

देशाची सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय आणि खासगी बँक एचडीएफसीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. ...