लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एचडीएफसी

एचडीएफसी, मराठी बातम्या

Hdfc bank, Latest Marathi News

HDFC चा मेगा प्लान! देशातील २ लाख गावांमध्ये करणार सेवाविस्तार; २५०० नोकऱ्या देणार - Marathi News | hdfc bank to double rural reach to 2 lakh villages in two years and to provide 2500 jobs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC चा मेगा प्लान! देशातील २ लाख गावांमध्ये करणार सेवाविस्तार; २५०० नोकऱ्या देणार

HDFC बँकेने देशभरात शाखांचे जाळे विस्तारण्यासाठी एक मेगा प्लान तयार केला आहे.  ...

HDFC च्या ग्राहकांसाठी अलर्ट! तब्बल 18 तास बँकेच्या सेवा राहणार बंद; जाणून घ्या, नेमकी वेळ - Marathi News | hdfc bank these services will not be available on net banking mobile app for two days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC च्या ग्राहकांसाठी अलर्ट! तब्बल 18 तास बँकेच्या सेवा राहणार बंद; जाणून घ्या, नेमकी वेळ

HDFC Bank : बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. बँकेने ग्राहकांना ई-मेल करून याबाबत माहिती दिली आहे. ...

एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची मुभा, रिझर्व्ह बँकेचा निर्णय - Marathi News | Permission to issue new credit card to HDFC, decision of Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एचडीएफसीला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची मुभा, रिझर्व्ह बँकेचा निर्णय

HDFC Bank : एचडीएफसी बँकेने शेअर बाजारात दाखल केलेल्या नियामकीय दस्तऐवजात  म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेने १७ ऑगस्ट २०२१ रोजी एका पत्राच्या माध्यमातून नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर लावण्यात आलेले प्रतिबंध हटविले आहेत. ...

कोविड पासआऊटने अर्ज करू नये, जाहिरात व्हायरल होताच बँकेचं स्पष्टीकरण - Marathi News | Don't apply for Kovid Pass out 2021, HDFC bank explained when the ad went viral | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोविड पासआऊटने अर्ज करू नये, जाहिरात व्हायरल होताच बँकेचं स्पष्टीकरण

कोविड काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी (2021 passed out candidates) या नोकरीसाठी अर्ज करू नये (not eligible), असं स्पष्टपणे संबंधित जाहिरातीत लिहिण्यात आलं होतं. वर्तमानपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध होताच, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ...

HDFC Bank: दुकानदारांसाठी खुशखबर! फक्त बँक स्टेटमेंटवर मिळणार 10 लाखांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट; बिना गॅरंटी - Marathi News | HDFC Bank New Scheme; Shopkeepers Will Get Overdraft Of 10 Lakh Rupees on only Bank Statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC Bank: दुकानदारांसाठी खुशखबर! फक्त बँक स्टेटमेंटवर मिळणार 10 लाखांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट; बिना गॅरंटी

HDFC Bank New Scheme Shopkeepers: कोणत्याही बँकेचे 6 महिन्यांचे स्टेटमेंट लागणार आहे. हे स्टेटमेंट बँकेला दाखविल्यावर त्या दुकानदाराला 50 हजारे ते 10 लाखांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळणार आहे. कोणतीही गोष्ट तारण ठेवावी लागणार नाही, तसेच आयटीआर देखील ...

“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?” - Marathi News | many private banks including sbi reaches sc against rbi for allowing inspection report to rti | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“टाटा, अंबानी, बिर्लांच्या बँक बॅलन्सशी सामान्यांचा काय संबंध, तो लोकांना कळायला हवा का?”

SBI, HDFC, Axis यांसारख्या अनेक बँका माहिती अधिकारात याची माहिती न देण्यावर ठाम असून, याबाबत त्यांची एकजूट पाहायला मिळत आहे. ...

HDFC Bank : तांत्रिक समस्या दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर - Marathi News | HDFC Bank Technical problem resolved The banks app can be used again informed on twitter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC Bank : तांत्रिक समस्या दूर; पुन्हा बँकेच्या मोबाईल App चा करता येणार वापर

HDFC : यापूर्वी निर्माण झालेल्या समस्येनंतर बँकेनं दिला होता Net Banking वापरण्याचा सल्ला. ...

पुन्हा तांत्रिक अडचण, HDFC बँकेचं App डाऊन; ग्राहकांना Net Banking चा पर्याय वापरण्याचा सल्ला - Marathi News | HDFC Bank app faces glitches bank says looking into issue asking customers to use net banking facility | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा तांत्रिक अडचण, HDFC बँकेचं App डाऊन; ग्राहकांना Net Banking चा पर्याय वापरण्याचा सल्ला

HDFC Bank App Issue : मंगळवारी HDFC बँकेचं अॅप डाऊन झाल्याची समस्या आली समोर. दरम्यान, बँकेकडून नेट बँकिंग पर्यायाचा वापर करण्याचा सल्ला. ...