मुंबई फेरीवाला धोरण हे मागील ९ वर्षांपसून प्रलंबित आहे. मुंबईत जवळपास तीन ते साडेतीन लाख फेरीवाले असावेत, असा अंदाज मुंबई हॅकर्स युनियनकडून वर्तविण्यात येत आहे ...
"आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाहीत. पण रेल्वे स्थानकापासून १५० मीटर परिक्षेत्र फेरीवाला मुक्त असलेच पाहिजे. त्यासाठी आमचे आंदोलन आहे. तुमच्या पुनर्वसनासाठी आम्हीही आग्रही आहोत अशा शब्दात त्यांनी फेरीवाल्यांना ऐकवले." ...
फुटपाथवर बेकायदेशीर फेरीवाले ठाण मांडून असल्याविरोधात बोरिवलीच्या काही दुकानदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्या. गौतम पटेल व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ...
महापालिका क्षेत्रातील अधिकृत व मंजूर हॉकर्स झोनसह अन्य जागांवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून यापूर्वी प्रत्येकी पाच रुपये दिवसाकाठी वसूल करण्यात येत होते. तथापि, गत काही वर्षांपासून ही रक्कम १० रुपये करण्यात आली. २०१७ मध्ये तत्कालीन आयुक्त हेमंत प ...