'ज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांना व्यवसाय करु द्यावा, त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न आहे', असं शिवसेना खासदार संजय राऊत बोलले आहेत ...
पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या घणसोली विभागात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनधिकृत फेरीवाल्यांनी परिसरातील रस्ते, नाल्यालगतची मोकळी जागा व्यापली आहे. ...
मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री बजावलेल्या एक कोटीच्या हमीदाराच्या नोटिशीत सुधारणा करत ती मंगळवारी पाच लाखावर आणण्यात आली. ...
फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरीता मनसेचे ठाणे शहर ...
मीरा रोड - भार्इंदर पश्चिमेच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा बसणारा रविवारचा विस्तारीत बाजार हटवण्याचा ठराव करून २ वर्ष व्हायला आली तरी ठोस कारवाईच केली जात नाही. ...
भाईंदर - मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे ठाण मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर खळ्ळ खट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळेच्या परिसरात बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटवा, अशी मनसेची मागणी आहे. ...