कागल व गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने गेल्या दहा दिवसांत जनता कर्फ्यूमध्ये घरात राहून जे मिळवले, ते कर्फ्यू उठल्यानंतर एका दिवसात गमावू नका, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून केले. जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल जनतेप्रती कृतज्ञत ...
कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात मंगळवारपासून राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी, या मोहिमेत टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश ...
देशाचा विकासदर उणे २३ टक्क्यांनी मागे गेला असताना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शुक्रवारी एक नवी झेप घेतली. बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. बँकेच्या ८२ वर्षांच्या वाटचा ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर लोकांची कामे करण्यासाठी तुम्हाला पाठवले आहे, सर्वांना विश्वासात घेऊन कामे करा, सत्ता आल्याच्या सहा महिन्यांतच तुम्ही मनमानी कारभार करणार असाल तर कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दम ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीच ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व एमआयएमचे खासदार इम्तिहाज जलील हे मंदिर व मशीद उघडण्यासाठी हातात हात घालून काम करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी (दि. २८) पत्रकारांशी बोलताना केली. ...
अहमदनगर येथील तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, मयूरेश पाटील यांनी तयार केलेले व कागल तालुक्यात कार्यान्वित असलेले ऑनलाईन शाळा हे ॲप संपूर्ण राज्यात लागू करण्याचा विचार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्सेनिक गोळ्या खरेदी, पंधरावा वित्त आयोगाबाबत आपल्यावर टीका केल्यानंतर त्या-त्यावेळी प्रत्युत्तर दिले. परवा तर हसन मुश्रीफ यांची कृती म्हणजे आ बैल मुझे मार असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र बैल अंगावर आल्यावर ...