लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News

Hasan mushrif, Latest Marathi News

महिला बचतगटांची बँक स्थापन करणार : हसन मुश्रीफ - Marathi News | To set up bank for women's self-help groups: Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिला बचतगटांची बँक स्थापन करणार : हसन मुश्रीफ

राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांचा सर्वांगीण विकासासाठी लवकरच महिला बचत गटांची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. महिला बचत गटांची चळवळ ही नुसती सरकारी काम, अभियान राबविण्यासाठी नसून त्यांच्य ...

कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांच्या रुग्णालयातील खर्च जिल्हा बँक देणार : हसन मुश्रीफ - Marathi News | Corona-free staff hospital expenses will be borne by the district bank: Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनामुक्त कर्मचाऱ्यांच्या रुग्णालयातील खर्च जिल्हा बँक देणार : हसन मुश्रीफ

जिल्हा बँकेच्या कोरोनामुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या रुग्णालयातील खर्च बँक देणार आहे. त्याचबरोबर कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मागे हिमालयासारखे राहू, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यां ...

ग्रामविकास मंत्र्यांसाठी तरूणांचे दंडवत, गडहिंग्लजमध्ये 'महालक्ष्मी देवी'ला साकडे...! - Marathi News | Worship of youth for Rural Development Minister ... Sakade to 'Mahalakshmi Devi' in Gadhinglaj ...! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामविकास मंत्र्यांसाठी तरूणांचे दंडवत, गडहिंग्लजमध्ये 'महालक्ष्मी देवी'ला साकडे...!

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे कोरोनाच्या आजारातून लवकर बरे व्हावेत, यासाठी येथील आर.के.कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे शहरातील महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यात आले. ...

जनतेला तुमची गरज आहे, पवार यांच्याकडून मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस - Marathi News | Sharad Pawar inquires about Hasan Mushrif's health | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनतेला तुमची गरज आहे, पवार यांच्याकडून मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत दोनवेळा दोघांनीही दूरध्वनीद्वारे चौकशी केली. ...

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका - Marathi News | Funeral to Gadhinglaj Municipality by Rural Development Minister Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या विकास निधीतून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून दिली. या शववाहिकेची चावी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी यांच्याहस्ते नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याक ...

महिलांच्या प्रश्नांसाठी राज्यस्तरीय अभ्यासगटाची नियुक्ती : हसन मुश्रीफ - Marathi News | Appointment of state level study group for women's issues: Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिलांच्या प्रश्नांसाठी राज्यस्तरीय अभ्यासगटाची नियुक्ती : हसन मुश्रीफ

ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा संस्थांच्या (मायक्रो फायनान्स) कर्जाच्या विळख्यातून महिलांना बाहेर काढण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यासगट नियुक्त केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ...

विधानसभा अधिवेशनानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Rural Development Minister Hasan Mushrif corona positive; admitted in kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा अधिवेशनानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह

आतापर्यंत राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विधानसभा अधिवेशनाआधीच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली होती. ...

पालकमंत्री म्हणतात, विजयादशमीला कोरोनाचे दहन करू, मात्र लॉकडाऊन नाही - Marathi News | The Guardian Minister says, we will burn the corona on Vijayadashami, but not lockdown | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्री म्हणतात, विजयादशमीला कोरोनाचे दहन करू, मात्र लॉकडाऊन नाही

अहमदनगर : केंद्र सरकार लॉकडाऊनला आता परवानगी देत नाही. नगर जिल्ह्यात लॉकडाऊन नाही तर जनता कर्फ्यू लावण्याबाबत स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निर्णय घ्यावा. पालकमंत्री म्हणून त्याला सहकार्य असेल. मात्र, प्रशासन त्यात सहभागी होणार नाही, ...